लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai Local Live: पाणी ओसरले; मध्य-हार्बर रेल्वेची सेवा सुरू, लोकल १५ मिनिटे विलंबाने - Marathi News | mumbai local live updates western central and harbour line city local train service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local Live: पाणी ओसरले; मध्य-हार्बर रेल्वेची सेवा सुरू, लोकल १५ मिनिटे विलंबाने

मुंबईतील लोकल सेवा शहराची 'लाइफलाइन' म्हणून ओळखली जाते. मुंबईत पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेची लोकल सेवा आहे. दररोज लाखो प्रवासी ... ...

Nana Patole : “राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेलं”; नाना पटोलेंचा हल्लाबोल - Marathi News | Congress Nana Patole Slams maharashtra government over Mumbai Rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेलं”; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Nana Patole : काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्यातील सरकारवर हल्लाबोल केला आहे.  ...

Maharashtra Rains: राज्यात मुसळधार पाऊस, एकनाथ शिंदेंचे प्रशासनाला निर्देश, नागरिकांना आवाहन - Marathi News | Maharashtra Rains: Deputy CM Eknath Shinde urges people to avoid stepping out unless necessary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात मुसळधार पाऊस, एकनाथ शिंदेंचे प्रशासनाला निर्देश, नागरिकांना आवाहन

Eknath Shinde: मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले. ...

Maharashtra Rains: महाराष्ट्रात धो- धो पाऊस, ३५ वर्षांचा विक्रम मोडला, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी! - Marathi News | Maharashtra sees earliest monsoon in 35 years, Yellow Alert in Mumbai, more rain ahead | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात धो- धो पाऊस, ३५ वर्षांचा विक्रम मोडला, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी!

Maharashtra Rains Updates: मान्सूनने मे महिन्यातच एंट्री घेत संपूर्ण महाराष्ट्रात धूमशान घालायला सुरुवात केली. ...

नालेसफाई न झाल्यास सायनजवळ रेल्वे रुळांवर पाणी? - Marathi News | Will water be on the railway tracks near Sion if the drains are not cleaned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालेसफाई न झाल्यास सायनजवळ रेल्वे रुळांवर पाणी?

नालेसफाई करताना संरक्षक भिंतीला धक्का बसल्याने तेथील घरे कोसळल्याचा आरोप ...

मिठीजवळ वस्त्यांमध्ये पाणी शिरणार? - Marathi News | Locals have expressed fear that water from the Mithi River will enter nearby settlements during heavy rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठीजवळ वस्त्यांमध्ये पाणी शिरणार?

यंदा मुंबईतही पाऊस नेहमीपेक्षा लवकर येण्याची अपेक्षा आहे. मात्र, ३१ मे रोजीची डेडलाइन असलेली नालेसफाई अजून गाळातच रुतली आहे. मिठी नदीतही बहुतांश ठिकाणी जलपर्णी पाण्यावरच तरंगताना दिसत आहे. पश्चिम उपनगरांतील नालेसफाईसुद्धा समाधानकारक नाही. रसराज नाला, ...

वनविभागाच्या हद्दीतील नाल्यांना कुणीही वाली नाही! - Marathi News | No one is paying attention to the drains within the forest department limits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वनविभागाच्या हद्दीतील नाल्यांना कुणीही वाली नाही!

सफाईअभावी परिसरात राहणाऱ्या लोकांच्या त्रासाकडे मात्र दुर्लक्ष ...

३० टक्के गाळ अजूनही नाल्यातच! ३१ मेच्या डेडलाइनला उरले फक्त सहा दिवस - Marathi News | 30 percent of the sludge is still in the drain challenge of cleaning the drains before the BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३० टक्के गाळ अजूनही नाल्यातच! ३१ मेच्या डेडलाइनला उरले फक्त सहा दिवस

मुंबई महापालिकेसमोर नालेसफाईचे आव्हान ...