लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलच्या १०० गिरणी कामगारांना मिळाली घरे   - Marathi News | 100 mill workers of Bombay Dyeing and Srinivas Mill got houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलच्या १०० गिरणी कामगारांना मिळाली घरे  

सातव्या टप्प्यातील कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवाळीच्या मुहूर्तावर स्वतःच्या हक्काच्या घरात प्रवेश करण्याची संधी गिरणी कामगार/वारस यांना मिळाली आहे. ...

मग, राज ठाकरेंनीच...; मनसेप्रमुखांच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा प्रतिप्रश्न - Marathi News | Maratha Reservation : Then, Raj Thackeray himself...; Manoj Jarange Patil's counter question to MNS Chief's on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मग, राज ठाकरेंनीच...; मनसेप्रमुखांच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा प्रतिप्रश्न

जातीय तेढ निर्माण करण्यामागे कोण हेदेखील राज ठाकरेंनी शोधावं, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. ...

मुंबईत फटाके फोडण्याच्या वादातून हत्येचा प्रयत्न - Marathi News | Attempted murder over firecrackers dispute in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत फटाके फोडण्याच्या वादातून हत्येचा प्रयत्न

भरडकर दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात शिवराज धनगर (२१) जखमी झाला आहे. ...

चारकोपमध्ये साकारली किल्ले शिवनेरीची प्रतिकृती - Marathi News | A replica of Shivneri fort made in Charkop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चारकोपमध्ये साकारली किल्ले शिवनेरीची प्रतिकृती

यंदाच्या वर्षी जुन्नर शहराजवळ असलेल्या किल्ले शिवनेरीची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. ...

गोराईत “दुर्ग बांधणी स्पर्धेचे” आयोजन  - Marathi News | Mumbai: Organization of “Fort Building Competition” in Gorai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोराईत “दुर्ग बांधणी स्पर्धेचे” आयोजन 

Mumbai Diwali: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून साहेब प्रतिष्ठान – गोराई या संस्थेच्या वतीने सलग 11 व्या वर्षी बोरिवली पश्चिम “दुर्ग गोराई येथे "दुर्ग बांधणी स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले होते. ...

खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचा फुटला ‘दिवाळी बॉम्ब’; पुण्यासाठी अडीच हजार, सावंतवाडी पाच हजार रुपये - Marathi News | The Diwali bomb of private travel tickets exploded; Two and a half thousand rupees for Pune, five thousand rupees for Sawantwadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचा फुटला ‘दिवाळी बॉम्ब’; पुण्यासाठी अडीच हजार, सावंतवाडी पाच हजार रुपये

दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्ताने मुंबईतील अनेक नोकरदार, विद्यार्थी किंवा कामगार आपल्या गावी जातात. ...

मृत आईच्या राखेचा वृक्ष लागवडी साठी केला उपयोग - Marathi News | ashes of mother used for tree planting in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मृत आईच्या राखेचा वृक्ष लागवडी साठी केला उपयोग

पाच झाडे लाऊन समाजाला दिला पर्यावरणाचा संदेश ...

मेट्रोचे लोखंडी बॅरिकेड्स चोरण्याचा प्रयत्न; रंगेहात पकडले, गुन्हा दाखल - Marathi News | An attempt to steal Metro's iron barricades; Caught red-handed, case registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोचे लोखंडी बॅरिकेड्स चोरण्याचा प्रयत्न; रंगेहात पकडले, गुन्हा दाखल

मुंबई : मेट्रो प्रोजेक्टच्या सिटी बँक ते कलानगर या परिसरात लोखंडी बॅरिकेट्सचे आणि चैनलचे तुकडे करून पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ... ...