लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
नुकसान मुंबईतल्या कांदळवनाचे, झाडांची भरपाई मात्र गडचिरोलीत - Marathi News | Damage to Kandal forest in Mumbai, compensation for trees but in Gadchiroli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नुकसान मुंबईतल्या कांदळवनाचे, झाडांची भरपाई मात्र गडचिरोलीत

Mumbai News: मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या एमयूटीपी -३ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या बोरिवली-विरार दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ...

पूर्व उपनगरातील २३ पुलांची होणार दुरुस्ती - Marathi News | 23 bridges in eastern suburbs will be repaired | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्व उपनगरातील २३ पुलांची होणार दुरुस्ती

पालिकेला १२ महिन्यांच्या अवधीत दुरुस्तीची कामे पूर्ण कारवी लागणार आहेत. ...

महानगरपालिका राबवणार विभागनिहाय संपूर्ण स्वच्छता मोहीम - Marathi News | The municipal corporation will implement a department wise complete cleanliness campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महानगरपालिका राबवणार विभागनिहाय संपूर्ण स्वच्छता मोहीम

रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धारावी व डी विभागात या मोहिमेला सुरुवात होणार आहे. ...

‘अमलगमेशन ११’ मध्ये भारतीय संस्कृती, परंपरेचे कलात्मक दर्शन - Marathi News | An artistic vision of Indian culture, tradition in 'Amalgamation 11' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अमलगमेशन ११’ मध्ये भारतीय संस्कृती, परंपरेचे कलात्मक दर्शन

प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्ये सांगणाऱ्या विविध कलाकृती एकाच छताखाली प्रेक्षकांना पाहता येतील. ...

विस्तारा देणार मुंबई ते दोहा थेट सेवा; १५ डिसेंबरपासून होणार सुरुवात - Marathi News | direct service from mumbai to doha from vistara airlines it will start from 15th december | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विस्तारा देणार मुंबई ते दोहा थेट सेवा; १५ डिसेंबरपासून होणार सुरुवात

५० व्या मार्गावर कंपनीची विमान सेवा जोडणी होणार आहे.  ...

नोव्हेंबर महिन्यात ९७२१ मालमत्तांची नोंदणी; राज्य सरकारला मिळाला ७११ कोटी रुपयांचा महसूल - Marathi News | registration of 9721 properties in the month of november in mumbai and state govt got a revenue of 711 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोव्हेंबर महिन्यात ९७२१ मालमत्तांची नोंदणी; राज्य सरकारला मिळाला ७११ कोटी रुपयांचा महसूल

नाईट फ्रँक कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद आहे.  ...

क्रीडांगणे, मैदानाच्या धोरणावर पालिकेत गदारोळ - Marathi News | municipality over playgrounds, grounds policy in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रीडांगणे, मैदानाच्या धोरणावर पालिकेत गदारोळ

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू असताना काँग्रेस पक्षातील नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतला. ...

पदवीधर मतदार नोंदणीची अंतिम मुदत वाढवावी भाजयुमोची मागणी - Marathi News | BJP demands extension of deadline for graduate voter registration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदवीधर मतदार नोंदणीची अंतिम मुदत वाढवावी भाजयुमोची मागणी

पदवीधर मतदार संघ निवडणुकीची दि,1 नोव्हेंबरची अधिसूचनेत अनिवार्य ओटीपी पडताळणीचा उल्लेख नाही. ...