लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सावधान ! ‘या’ ठिकाणी गढूळ पाणी; पाणी उकळून, गाळून प्या महापालिकेचे आवाहन - Marathi News | bad water quality in mumbai municipal Corporation's appeal to boil and drink water to mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावधान ! ‘या’ ठिकाणी गढूळ पाणी; पाणी उकळून, गाळून प्या महापालिकेचे आवाहन

खबरदारीचा उपाय म्हणून ए, सी, डी, जी-उत्तर, जी-दक्षिण विभागातील नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. ...

प्रदूषणमुक्तीसाठी पालिकेचा नवा प्रयोग; आता दर शनिवारी शहर होणार चकाचक - Marathi News | Municipality's new experiment for pollution reliefevery saturday the city will be glittering in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषणमुक्तीसाठी पालिकेचा नवा प्रयोग; आता दर शनिवारी शहर होणार चकाचक

महापालिका आता मुंबईत दर शनिवारी संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवणार आहे. ...

बिल्डरांकडून २०० कोटी वसूल, भाड्यावरुन एसआरएचा हिसका  - Marathi News | 200 crore recovery from builders SRA grab from rent in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिल्डरांकडून २०० कोटी वसूल, भाड्यावरुन एसआरएचा हिसका 

प्राधिकरण आणखी ५०० कोटींची वसुली करणार.    ...

मुंबईकरांनो, पाणी उकळून-गाळून प्या! काही विभागात पुढील २४ तास गढूळ पाण्याची शक्यता - Marathi News | Muddy water likely in some parts of the city for the next 24 hours; Municipality's appeal to boil and filter water mumbai Alert | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, पाणी उकळून-गाळून प्या! काही विभागात पुढील २४ तास गढूळ पाण्याची शक्यता

खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, अशी विनंती महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. ...

मूल होत नाही, तर फक्त बायको कशी जबाबदार? मुंबईत विवाहित महिलांवरील अत्याचार सुरूच - Marathi News | Abuse of married women continues in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मूल होत नाही, तर फक्त बायको कशी जबाबदार? मुंबईत विवाहित महिलांवरील अत्याचार सुरूच

गेल्या दहा महिन्यात मुंबई पोलिसांच्या दफ्तरी ६५६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ...

जलवाहिनी फुटल्याप्रकरणी मेट्रोला आकारलेल्या दंडातून नागरिकांना नुकसान भरपाई द्या, पालिका आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Municipal Commissioner to pay compensation to the citizens from the fine imposed on the Metro in connection with the burst water pipe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''जलवाहिनी फुटल्याप्रकरणी मेट्रोला आकारलेल्या दंडातून नागरिकांना नुकसान भरपाई द्या''

Mumbai Municipal Corporation: मुंबई मेट्रोच्या कामासाठी ड्रिलिंगचे काम सुरु असताना, अंधेरीतील वेरावली  सेवा जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीला हानी पोहोचून गळती लागली. त्याच्या परिणामी मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा खंडीत झाला होता. ...

ठाकरे गटाला धक्का! केवळ १५ दिवसांतच पदाधिकाऱ्यांचा ‘जय महाराष्ट्र’; शिंदे गटात प्रवेश - Marathi News | santosh kadam with many office bearers left thackeray group within 15 days and join shiv sena shinde group again in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाला धक्का! केवळ १५ दिवसांतच पदाधिकाऱ्यांचा ‘जय महाराष्ट्र’; शिंदे गटात प्रवेश

एकनाथ शिंदे हेच सामान्य शिवसैनिकाला न्याय देऊ शकतात, असा विश्वास शिवसैनिकांतून व्यक्त केला जात आहे. ...

'या' ३ भारतीयांच्या धडाक्याने युगांडाला मिळवून दिलं T20 World Cup चं तिकीट - Marathi News | T20 world cup 2024 indian origin players of Uganda team alpesh ramjani dinesh nakrani ronak patel t20 wc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'या' ३ भारतीयांच्या धडाक्याने युगांडाला मिळवून दिलं T20 World Cup चं तिकीट

या तिघांपैकी चक्क एक खेळाडू मुंबईचा आहे ...