लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! बीकेसी ते विमानतळ सुसाट सुटा  - Marathi News | Road construction has been started from BKC to the airport in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! बीकेसी ते विमानतळ सुसाट सुटा 

एससीएलआरचा एमएमआरडीएकडून विस्तार; वेस्टर्नवरील डेक उभारणी. ...

भिवंडीत ‘टेरर मॉड्यूल’ उद्ध्वस्त, आयसिसप्रकरणी महाराष्ट्र, कर्नाटकात एनआयएचे ४४ ठिकाणी छापे - Marathi News | 'Terror module' destroyed in Bhiwandi, NIA raids at 44 places in Maharashtra, Karnataka in connection with ISIS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिवंडीत ‘टेरर मॉड्यूल’ उद्ध्वस्त, आयसिसप्रकरणी महाराष्ट्र, कर्नाटकात एनआयएचे ४४ ठिकाणी छापे

एनआयएने शनिवारी पहाटे चारपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांत ४४ ठिकाणी छापे टाकून १५ जणांना अटक केली. ...

WPL Auction 2024 : यंदाच्या लिलावातील टॉप-५ महागडे खेळाडू; २ भारतीय शिलेदारांचा समावेश - Marathi News | Top-5 Expensive Players in WPL 2024 Auction include Kashvi Gautam 2 Crore, Annabel Sutherland 2 Crore, Vrinda Dinesh 1.30 Crore, shabnim ismail 1 Crore 2 Lakh and Phoebe Litchfield 1 Crore | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :यंदाच्या लिलावातील टॉप-५ महागडे खेळाडू; २ भारतीय शिलेदारांचा समावेश

women's premier league auction : महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी शनिवारी लिलाव पार पडला. ...

मुंबईत बेस्ट बसला भीषण आग, भर रस्त्यात अग्नितांडव; ड्रायव्हर-कंडक्टर बचावले! - Marathi News | fire in BEST bus in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत बेस्ट बसला भीषण आग, भर रस्त्यात अग्नितांडव; ड्रायव्हर-कंडक्टर बचावले!

मुंबईच्या भायखळा येथे एका बेस्ट बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. भायखळ्याच्या जे.जे.उड्डाणपुलाजवळच ही घटना घडली. ...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस - Marathi News | Pay e challan Otherwise appear in Lok Adalat Notice to 17 lakh motorists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १० हजार ५१९ वाहन चालकांना जिल्हा विधि सेवा प्राधिकरणामार्फत प्रलंबित दंडाची रक्कम भरण्यासाठी नोटीस पाठवल्या आहेत. ...

किमान तापमानात घट होऊन गारठा वाढण्याची शक्यता - Marathi News | Chances of increase in the cold with decrease in minimum temperature | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किमान तापमानात घट होऊन गारठा वाढण्याची शक्यता

डिसेंबर महिना उजाडला तरी अजुनी हुडहुडी भरविणारी थंडी कशी पडत नाही, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र, हवामान विभागाने आता 'गुड न्यूज' दिली आहे. येणाऱ्या आठवड्यात कमाल तापमानतही घट होऊन गुलाबी थंडी पडू शकते. ...

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या हाती ट्रॅक्टरचं स्टेअरिंग, जुहू बीचवर स्वच्छता मोहिमेत घेतला सहभाग! - Marathi News | cleanliness drive event on Juhu Beach, Maharashtra CM Eknath Shinde drives a tractor. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या हाती ट्रॅक्टरचं स्टेअरिंग, जुहू बीचवर स्वच्छता मोहिमेत घेतला सहभाग!

मुख्यमंत्र्यांनी सकाळी सकाळी सातच्या सुमारास मुंबईतील  जुहू बीच या ठिकाणी जाऊन स्वच्छ मुंबई मोहिमेचा प्रारंभ केला. ...

हवामानात बदल झाल्यास मुंबईतही वाजणार थंडी! हवामान खात्यानं दिली गुड न्यूज - Marathi News | If the weather changes, it will be cold in Mumbai too! Meteorological department gave good news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवामानात बदल झाल्यास मुंबईतही वाजणार थंडी! हवामान खात्यानं दिली गुड न्यूज

मध्य महाराष्ट्रात मात्र भरणार हुडहुडी; स्वेटर, मफलर तयार ठेवा ...