लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दिवाळी संपून दीड महिना उलटला,फेरीवाल्यांचा चक्रव्यूह भेदायचा कसा? मुंबईकरांसमोर यक्षप्रश्न - Marathi News | month and a half has passed since the end of diwali how to penetrate the maze of hawkers question asked mumbaikars, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी संपून दीड महिना उलटला,फेरीवाल्यांचा चक्रव्यूह भेदायचा कसा? मुंबईकरांसमोर यक्षप्रश्न

पालिका मात्र पालकमंत्र्यांच्या आदेशात मग्न. ...

देशातील पहिला ‘मध महोत्सव’ महाराष्ट्रात - Marathi News | The country's first 'Honey Festival' in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशातील पहिला ‘मध महोत्सव’ महाराष्ट्रात

मध उद्योगाची व्याप्ती वाढावी, ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळावी आणि मध माशा पालनाबाबत लोकांना माहिती व्हावी या उद्देशाने देशातील पहिलाच ‘मध महोत्सव २०२४’ महाराष्ट्रात आयोजित करण्यात येत आहे. त्याचे पहिले आयोजन मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ...

जेजे’तील ९०० निवासी डॉक्टर आजपासून संपावर - Marathi News | 900 resident doctors in JJ on strike from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेजे’तील ९०० निवासी डॉक्टर आजपासून संपावर

त्वचाविकार विभागातील संपकरी डॉक्टरांना पाठिंबा ...

मुंबईत प्रत्येक वार्डात दहा हजार घरांमध्ये दिवे लावून साजरा करणार दीपोत्सव; आशिष शेलार यांची माहिती - Marathi News | Deepotsav will be celebrated by lighting ten thousand houses in every ward in Mumbai Information by Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत प्रत्येक वार्डात दहा हजार घरांमध्ये दिवे लावून साजरा करणार दीपोत्सव; आशिष शेलार यांची माहिती

भारतीय जनता पक्षाने प्रत्यक्ष राम मंदिराची लढाई लढली. त्यामुळे तो आमच्यादृष्टीने दिवाळीचा दिवस आहे. ...

भाडे कमी न करण्याची श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहाची भूमिका - Marathi News | Role of Shri Shivaji Mandir Theater not to reduce rent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडे कमी न करण्याची श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहाची भूमिका

५०० रुपये तिकिट दर केल्यास नाट्यगृहाचे भाडे दीडपट आकारण्याच्या निर्णयाविरोधात मागच्या आठवड्यात जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने १ जानेवारीपासून शिवाजी मंदिरमध्ये २३ नाटकांचे प्रयोग न करण्याची भूमिका घेतली. ...

RBI सह ११ ठिकाणे उडविण्याचा मेल गुजरातमधून; पदव्युत्तर तरुणासह तिघांना अटक, चौकशी सुरु - Marathi News | 11 places with RBI flying mail from Gujarat Three arrested including a graduate youth, investigation started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :RBI सह ११ ठिकाणे उडविण्याचा मेल गुजरातमधून; पदव्युत्तर तरुणासह तिघांना अटक, चौकशी सुरु

प्राथमिक तपासात आरोपीं खोडसाळपणा म्हणून ई-मेल पाठवल्याचे सांगितले. ...

राज्यातील युवा महोत्सवाच्या अनुदानात वाढ - Marathi News | Increase in subsidy for youth festival in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील युवा महोत्सवाच्या अनुदानात वाढ

युवा महोत्सवामध्ये जिल्हा, विभाग व राज्य स्तरावरील युवांना रोख पारितोषिकास शासन मान्यता जाहीर केली आहे. ...

म्हाडाच्या ५ हजार ३११ घरांची लॉटरीच वेटिंगवर - Marathi News | Lottery of 5 thousand 311 houses of MHADA is pending | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या ५ हजार ३११ घरांची लॉटरीच वेटिंगवर

१३ डिसेंबर रोजी लॉटरी काढण्यात येईल, अशी घोषणा म्हाडाने केली होती. ...