लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा दिला तर शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? - Marathi News | How will farmers benefit if agricultural produce market committees are given national status? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा दिला तर शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?

राज्यातील काही बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात पुणे बाजार समितीसह काही बाजार समित्या गैरकारभार आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर गाजत आहे. ...

"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं - Marathi News | "Whose father came... whose father's father came... even if his grandfather came to Mumbai...", CM Devendra Fadnavis scolded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं

Devendra Fadnavis Latest Speech: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि मराठी माणूस या मुद्द्यावर बोलताना विधानसभेत रोखठोक भूमिका मांडली.  ...

मुंबईवरून नाशिककडे निघाले अन् भरधाव कारचा टायरच फुटला, नंतर...; भीषण अपघातात मित्र गमावला - Marathi News | While driving from Mumbai to Nashik, the tire of the car burst at high speed, then...; Friend lost in a terrible accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबईवरून नाशिककडे निघाले अन् भरधाव कारचा टायरच फुटला, नंतर...; भीषण अपघातात मित्र गमावला

मुंबईवरून नाशिकला निघालेल्या चार मित्रांच्या कारचा भीषण अपघात झाला. कार उलटून डंपरवर जाऊन आदळली. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये चौघे होते.  ...

आधी अहमदाबादला जाणारे विमान, नंतर मुंबई विमानतळ; बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनंतर पोलीस अलर्ट - Marathi News | Mumbai Airport And Ahmedabad Flight Bomb Threat, CBD Police Register Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी अहमदाबादला जाणारे विमान, नंतर मुंबई विमानतळ; बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनंतर पोलीस अलर्ट

Bomb Threat: मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. ...

डाळिंबाच्या दाण्यांना मोत्याचा भाव, दरवाढीमागे कारण काय? कुणी अजिबात खाऊ नये हे फळ? - Marathi News | Pomegranate are expensive what is the reason behind the price hike Is this a fruit that no one should eat at all | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डाळिंबाच्या दाण्यांना मोत्याचा भाव, दरवाढीमागे कारण काय? कुणी अजिबात खाऊ नये हे फळ?

उन्हाळा आणि पाण्याच्या तुटवड्यामुळे यंदा डाळिंबाच्या उत्पादनात घट झाली आहे. ...

Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले... - Marathi News | Maharashtra Will Cancel SC Certificates Of Non-Hindu, Buddhist, Sikh Beneficiaries: CM Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा,

Devendra Fadnavis on Cast Certificate: चुकीच्या पद्धतीने अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवलेल्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला. ...

‘मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणणार’ - Marathi News | 'We will bring back Marathi people who have left Mumbai' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणणार’

लोकमत न्यूज नेटवर्क     मुंबई : मुंबई महानगरातील सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचे अडथळे दूर ... ...

Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका - Marathi News | Mumbai: Malwani police rescue three kidnapped girls, arrest accused teen in 12 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका

Malwani police rescue three kidnapped girls: मुंबईतील मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. ...