लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai: कांदिवलीमध्ये नाल्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, परिसरात खळबळ! - Marathi News | Mumbai: Unidentified Body Of Man Found In Drain In Kandivali West; Police Launch Investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीमध्ये नाल्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, परिसरात खळबळ!

Unidentified Body Of Man Found In Drain In Mumbai: कांदिवली पश्चिमेतील डहाणूकरवाडी परिसरातील एका नाल्यात मंगळवारी ३५ ते ४० वयोगटातील एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ...

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेला जामीन; म्हणाली, "त्याच्या आईच्या सांगण्यावरुन..." - Marathi News | Female teacher who sexually abused a student by taking him to a 5 star hotel in Mumbai got bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेला जामीन; म्हणाली, "त्याच्या आईच्या सांगण्यावरुन..."

विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या महिला शिक्षिकेला कोर्टाने जामीन मंजूर केला. ...

मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला! - Marathi News | Good news for Mumbaikars as Tansa Lake which supplies water to the city started overflowing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!

Tansa Lake Mumbai News: मुंबईकरांना होणार मुबलक पाणीपुरवठा ...

म्हाडाच्या लॉटरीसाठी कोण अर्ज करू शकतं? फॉर्म भरणाऱ्यांना 'हे' माहिती असायला हवं! - Marathi News | Who can apply for MHADA lottery? Those filling out the form should know 'this'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हाडाच्या लॉटरीसाठी कोण अर्ज करू शकतं? फॉर्म भरणाऱ्यांना 'हे' माहिती असायला हवं!

Mhada Konkan Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीसाठी कोण अर्ज करू शकतो? याबाबत पुरेशी माहिती नसल्याने अनेकजण म्हाडाच्या लॉटरीपासून वंचित राहतात. ...

Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट - Marathi News | Maharashtra Rain Alert: Heavy rain warning for Mumbai, Pune and 'these' districts, red alert from Meteorological Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काळजी घ्या! मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट

Mumbai Maharashtra Rain Alert: राज्यात काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असून, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पुण्यासह काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  ...

"महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत" रवी किशन यांनी मराठी-हिंदी वादावर दिली प्रतिक्रिया - Marathi News | Ravi Kishan On Marathi Hindi Language Controversy Mumbai Municipal Elections Politics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत" रवी किशन यांनी मराठी-हिंदी वादावर दिली प्रतिक्रिया

हिंदी-मराठी भाषावादावर काय म्हणाले रवी किशन? ...

पावसाचा कहर! बघता बघता अख्खं घरच कोसळलं; भांडुप दुर्घटनेतील व्हिडीओ समोर - Marathi News | Mumbai Landslide: Multiple Homes Tumble Down As Wall Collapses In Bhandup Amid Heavy Rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाचा कहर! बघता बघता अख्खं घरच कोसळलं; भांडुप दुर्घटनेतील व्हिडीओ समोर

Mumbai Bhandup Home Collapses Video: मुंबईतील भांडुप परिसरात काल संध्याकाळी घर कोसळल्याची दुर्घटना घडली. ...

पवई तलावाच्या पाण्याचा दर्जा खालावला; सांडपाण्यामुळे गाळ, जलपर्णी वाढली - Marathi News | Powai Lake water quality deteriorated; sewage increased silt and algae | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवई तलावाच्या पाण्याचा दर्जा खालावला; सांडपाण्यामुळे गाळ, जलपर्णी वाढली

पवई तलावात मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे गाळ व जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे जीवाणूंचीही वाढ झाली आहे. ...