मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Dahi Handi 2025: Govidna Insurance: गेल्या वर्षी १.२५ लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आले होते. मात्र, काही गोविंदा त्यापासून वंचित राहिले. यात आता आणखी २५ हजार गोविंदांची भर पडणार आहे. ...
Mumbai cook : आयुषी दोशी नावाच्या एका महिलेने सांगितले की तिचा स्वयंपाकी प्रत्येक घरासाठी १८,००० रुपये घेत असून रोज १०-१२ घरी काम केल्याचा दावा केला आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. ...
Mumbai Kurla Bhabha Hospital News: मुंबईतील कुर्ला येथील भाभा रुग्णालयात औषधांचा साठा संपला आहे तसेच महत्त्वाच्या उपकरणांमध्येही बिघाड झाल्याची माहिती समोर आली. ...
Ganesh Mandal Pandal Fine: गणपती मंडपासाठी खड्डा खणल्यास मंडळावर यंदा सातपट म्हणजे १५ हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला होता. ...