लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड - Marathi News | PAP scam of Rs 5000 crore for favourite builders said Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड

संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी ...

रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत - Marathi News | Submit report in Rohit Arya case! Human Rights Commission gives 8 weeks to police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत

आयोगाचे पथक करणार चौकशी ...

माधवी निमकरनंतर 'सुख म्हणजे नक्की...' फेम अभिनेत्याचं घराचं स्वप्न पूर्ण; मुंबईतील नव्या फ्लॅटमध्ये केला गृहप्रवेश - Marathi News | sukh mhanje nakki kay asat fame actor kapil honrao new home gruhpravesh video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधवी निमकरनंतर 'सुख म्हणजे नक्की...' फेम अभिनेत्याचं घराचं स्वप्न पूर्ण; मुंबईतील नव्या फ्लॅटमध्ये केला गृहप्रवेश

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्याने नुकतंच त्याच्या मुंबईतील नव्या आणि हक्काच्या घरात गृहप्रवेश करत त्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. अभिनेत्याच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ समोर आला आहे.  ...

Mumbai Hostage Case: पालकांनी सांगितली 'त्या' आजीच्या धैर्याची कहाणी, मुलांना सुरक्षित ठेवले; कोल्हापुरातील साक्षीदाराचा अनुभव - Marathi News | Parents tell the story of grandmother's courage, keeping children safe A witness from Kolhapur in the Mumbai hostage case shared his experience | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Mumbai Hostage Case: पालकांनी सांगितली 'त्या' आजीच्या धैर्याची कहाणी, मुलांना सुरक्षित ठेवले; कोल्हापुरातील साक्षीदाराचा अनुभव

जखमी आजींना मिळाला डिस्चार्ज ...

मुंबई मेट्रो-३ मोठी अपडेट; महिन्याच्या पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय, ‘या’ सुविधेमुळे फायदा - Marathi News | mmrc has planned to offer 25 percent discount on monthly trip passes on metro line 3 for differently abled passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मेट्रो-३ मोठी अपडेट; महिन्याच्या पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय, ‘या’ सुविधेमुळे फायदा

Mumbai Metro Line 3 Monthly Trip Passes: कफ परेड-आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्यापासून या मार्गिकेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ...

‘अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगर पालिकेच्या ताब्यात द्या’, काँग्रेसची मागणी  - Marathi News | 'Give Seven Hills Hospital in Andheri to Mumbai Municipal Corporation', Congress demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगर पालिकेच्या ताब्यात द्या’, काँग्रेसची मागणी 

Seven Hills Hospital : अंधेरी येथील अद्ययावत सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावे ही मुंबईकरांची मागणी आहे. हे हॉस्पिटल उद्योगपती मुकेश अंबानी यांना देण्याचा घाट घातला जात आहे परंतु कोणत्याही परिस्थितीत या हॉस्पिटलचे खाजगीकरण करू ...

तुडूंब गर्दी, मंद प्रकाशाचा चोरट्यांनी फायदा घेतला! प्रसिद्ध गायकाच्या कॉन्सर्टमध्ये तब्बल ७३ महागडे मोबाईल केले लंपास - Marathi News | hollywood pop singer enrique iglesias concert in mumbai worth 23 lakh rupees 73 mobile stolen fir filed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुडूंब गर्दी, मंद प्रकाशाचा चोरट्यांनी फायदा घेतला! प्रसिद्ध गायकाच्या कॉन्सर्टमध्ये तब्बल ७३ महागडे मोबाईल केले लंपास

तुडूंब गर्दी, मंद प्रकाशाचा चोरट्यांनी फायदा घेतला! प्रसिद्ध गायकाच्या कॉन्सर्टमध्ये तब्बल २३ लाख किंमतीचे महागडे मोबाईल केले लंपास ...

'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय - Marathi News | Senior female lawyer died of a heart attack in the bar room of Mumbai Esplanade Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय

मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाच्या बार रूममध्ये एका जेष्ठ महिला वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...