मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आता विद्यार्थ्यांना विज्ञान वारीतून ‘नासा’ला भेट देता येणार आहे. मुंबईसह राज्यभरातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे. ...
देवनार डम्पिंग ग्राउंड येथे ‘वेस्ट टू एनर्जी’ (कचऱ्यातून ऊर्जा) प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला महापालिकेने २७० दिवसांची (जवळपास नऊ महिने) मुदतवाढ दिली आहे. ...
शहर आणि उपनगरांतील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेने वाहतुकीसाठी जमिनीखाली बोगद्यांचे जाळे तयार करण्याची योजना आखली आहे. ...
निवृत्त भारतीय महसूल सेवा अधिकारी (आयआरएस) विवेक बत्रा यांच्याविरोधात पोलिसांनी फसवणूक, बनावट दस्तऐवज, विश्वासघात आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...