शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबई पोलिसांची नवी कोरी गाडी भररस्त्यात पेटली! साकीनाक्यात थोडक्यात अनर्थ टळला; तांत्रिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

लोकमत शेती : तुमच्या बंदराच्या महामार्गाला आमच्या शेतजमिनी पाहिजेत? मग गुंठ्याला २० लाख रुपये द्या

मुंबई : शहरात फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी कधी होणार?; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले

मुंबई : गुड न्यूज! मुंबईकरांना मिळणार लवकरच स्वस्त वीज; प्रतियुनिट दर ४०-५० पैशांनी घटण्याची शक्यता

मुंबई : Mumbai Shocking: प्रियकराशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, घरात घुसून तरुणीचे केस कापले; तीन मुलींविरुद्ध गुन्हा दाखल

नवी मुंबई : संजय गांधी उद्यानाच्या प्लॅनवरून वादाची चिन्हे; वन्यजीव संरक्षणावरून पर्यावरणतज्ज्ञांचा संताप

मुंबई : सिद्धीविनायक मंदिर परिसर सुशोभीकरणाला मुहूर्त मिळेना!; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व्यग्र

लोकमत शेती : तापमानात किंचित घसरण; पुढील चार ते पाच दिवस 'या' भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

मुंबई : ३० तासांच्या कोंडीची समितीकडून चौकशी; एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक मे महिन्यात वाहतुकीस खुला

मुंबई : ५५०० हजार कोटींच्या निधीचे ‘मेट्रो ११’ मार्गिकेला ‘बळ’; १४ स्थानकांसह १७.५१ किमी मार्ग