मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Naral Bajar Bhav गणेशोत्सवामुळे मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी ३ हजार टन फळांची व १ हजार २५२ टन नारळाची आवक झाली. नारळानंतर सफरचंदची सर्वाधिक ८७४ टन आवक झाली आहे. ...
Monorail News: मोनो रेल बंद पडल्यानंतर गाडीच्या काचा फोडून प्रवाशांची सुटका करावी लागलेल्या घटनेची एमएमआरडीएने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील त्रुटी उघड झाल्यानंतर सिग्नल व दूरसंचार विभागाचे मुख्य अभियंता मनीष सोनी आणि सुरक्षा व्यवस्थापक राजीव गि ...
Mumbai News: वांद्रे रिक्लेमेशन परिसरातील सीआरझेडमध्ये येणारा भूखंड व्यावसायिक क्षेत्र म्हणून विकसित करण्याच्या व तो अदानी रियल्टीला उपलब्ध करून देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या दोन जनहित याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळल्या ...
Crime News: मावशी युसलेस म्हणाली म्हणून तिच्या तीन वर्षीय मुलाचा निर्दयपणे खून करून मृतदेह कुशीनगर एक्स्प्रेसच्या टॉयलेटमधील फ्लश टँकमध्ये लपविणाऱ्या विकासकुमार शाह (३०) याला बीकेसी परिसरातून अटक करण्यात आली. सुरत क्राइम ब्रँच आणि अमरोळी पोलिसांनी ह ...
Metro 4: मुंबई मेट्रो लाइन ४साठी ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट आणि कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) ही सिग्नल प्रणाली फ्रान्समधील अलस्टाॅम ही कंपनी पुरवणार असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. ही कंपनी पुरवठा केलेल्या वस्तूंसाठी पाच वर्षे देखभाल ...