मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Manoj Jarange Patil Maratha Reservation Update: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. २९ ऑगस्टपासून जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. ...
Azad Maidan: सध्या आझाद मैदान मराठा आरक्षणाच्या लढ्याचे रणांगण बनले आहे. पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली. त्यांच्या समर्थनार्थ हजारो मराठा बांधव येथे जमा झाले. पण, मुंबईत कोणतेही आंदोलने, मोर्चे ...
Riteish Deshmukh Supports Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या आंदोलनाला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने पाठिंबा दिला आहे. रितेशने X अकाऊंटवरुन ट्वीट केलं आहे. ...
Maratha Reservation: मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी लागत असतानाच दुसरीकडे 'एक मराठा, लाख मराठा' या घोषणांचा मुंबईच्या लोकलमध्ये शुक्रवारी अक्षरशः पाऊस पडला. ...
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलकांपैकी काहींनी गाडीतच स्वयंपाक केला तर काहींना मुंबईत वाडीबंदरला पोहोचल्यावर खाण्यापिण्याची प्रचंड आबाळ झाली आणि उपवास घडला. मराठा आंदोलकांपैकी काही आंदोलक गेल्या दोन दिवसापासून प्रवास करून मुंबईत पोहोचले. ...