लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai: जेएनपीए बंदरातील अवजड वाहतूक कोलमडली! - Marathi News | Heavy traffic at JNPA port collapses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेएनपीए बंदरातील अवजड वाहतूक कोलमडली!

मुंबईतील आझाद मैदानावरील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या आंदोलनामुळे पाच दिवसांपासून अटल सेतूवरील वाहतूक बंद करण्यात आली. ...

'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका - Marathi News | 'Not a single government representative came to meet Manoj Jarange Patil,' criticizes Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका

'गेंड्याच्या कातडीचे सरकार; निवडणुका असताना मनोज जरांगेंना भेटायला 10-10 मंत्री यायचे' ...

Mumbai: नद्या, नाल्यांतील कचरा ‘ट्रॅश बूम’ करणार साफ - Marathi News | Mumbai: 'Trash Boom' to clean up waste from rivers and drains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नद्या, नाल्यांतील कचरा ‘ट्रॅश बूम’ करणार साफ

Mumbai News: मुंबईमध्ये मोठा पाऊस पडला की नदी, नाल्यांतील तरंगता कचरा महापालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. ...

APMC Market : आशियातील सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर प्रशासकाची नियुक्ती - Marathi News | APMC Market : Administrator finally appointed to Asia's largest agricultural produce market committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :APMC Market : आशियातील सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर प्रशासकाची नियुक्ती

शासनाने संचालक मंडळाला मुदतवाढ न देता प्रशासकाची नियुक्ती केली आहे. पणन संचालक विकास रसाळ यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. ...

Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार! - Marathi News | Complaint to Lalbaghcha Raja Mandal regarding 'VIP' darshan; Human Rights Commission issues notice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!

Lalbaugcha Raja 2025: सहा आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ...

Maratha Reservation: आंदोलकांसाठी जेवण नेणाऱ्या गाड्या रोखल्या, माजी आमदार विक्रम सावंत यांचा मुंबईत पोलिसांशी वाद - Marathi News | Former MLA Vikram Sawant had an argument with the police after they stopped vehicles carrying food to Maratha brothers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maratha Reservation: आंदोलकांसाठी जेवण नेणाऱ्या गाड्या रोखल्या, माजी आमदार विक्रम सावंत यांचा मुंबईत पोलिसांशी वाद

यानंतर पोलिसांनी मुंबईतील अटल सेतूवर गाड्या सोडून दिल्या ...

Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला! - Marathi News | Finally, the time has come for Mandwa Gateway Water Transport | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!

जलवाहतुकीने प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जलवाहतूक सुरू झाल्याने पर्यटनही बहरणार आहे.  ...

Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट - Marathi News | Maharashtra Rain alert: heavy to heavy rain will again cause havoc in the maharashtra, orange alert for eight districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra weather forecast: गणरायाच्या निरोपावेळी राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील काही दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.  ...