लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
नगरपंचायत-नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे सहायक अनुदान प्राप्त न झाल्याने मागील दोन महिन्यांपासून रखडले वेतन - Marathi News | Salary of Nagar Panchayat Municipal Council employees has been delayed for the last two months due to non-receipt of subsidy | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नगरपंचायत-नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे सहायक अनुदान प्राप्त न झाल्याने मागील दोन महिन्यांपासून रखडले वेतन

- कर्मचाऱ्यांचा गेल्या दोन महिन्यांपासून वेतन प्रलंबित, अनुदान मंजूर करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी ...

Mumbai: पत्नीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला, मुंबईतील गोरेगाव येथील धक्कादायक प्रकार - Marathi News | Mumbai Murder: Man allegedly kills wife, hides body inside bed in Goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला, मुंबईतील गोरेगाव येथील धक्कादायक प्रकार

Mumbai Man Kills Wife: मुंबईतील गोरेगावात एका व्यक्तीने पत्नीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ...

आजपण गारपिटीचा इशारा; राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या या भागात वळीव बरसणार - Marathi News | Hail warning today; Heavy rains will occur in Madhya Maharashtra and Marathwada in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपण गारपिटीचा इशारा; राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या या भागात वळीव बरसणार

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी कोसळणाऱ्या वळीव पावसाचा वेग आज, गुरुवारीही कायम राहणार आहे. ...

Maharashtra Weather Update: गारपिटीची शक्यता कमी मात्र अवकाळी पाऊस 'या' तारखेपर्यंत, वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: latest news Chance of hail is low but unseasonal rain till 'this' date, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गारपिटीची शक्यता कमी मात्र अवकाळी पाऊस 'या' तारखेपर्यंत, वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात मागील तीन दिवसांपासून अवकाळी आणि गारपीट झाल्याने उन्हाळी पिकांचे, फळबागा आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज कसे असेल हवामान ते वाचा सविस्तर (unseasonal rain) ...

Maharashtra Weather News: राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा - Marathi News | Maharashtra Weather Alert: Chance of hailstorm in the state, heavy rain in Mumbai; Warning for Madhya Maharashtra and Marathwada, temperature will drop | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

Maharashtra Weather Update: अवकाळीच्या वातावरणामुळे, कोकण वगळता परंतु मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन ते चार डिग्रीने घट झाली आहे. त्यामुळे उन्हाचा ताप जाणवत नाही.  ...

Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय - Marathi News | Mumbai Local Train Services Disrupted Between Churchgate and Marine Lines After Cloth Stuck On OHE Due To Heavy Rains and Wind | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय

Mumbai Local Train Services: अवकाळी पावसामुळे मुंबई तसेच उपनगरातील जनजीवन विस्कळीत झाले. ...

‘स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांनी केली कारवाई - Marathi News | Main accused arrested from Mumbai in illegal steroid injection sale case Satara city police takes action | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांनी केली कारवाई

सातारा : बेकायदा स्टेराॅइड इंजेक्शनची विक्री करणाऱ्या राष्ट्रीय मल्लाला अटक केल्यानंतर यामध्ये आणखी आरोपींचा समावेश असल्याचे समोर आले. सातारा ... ...

मुंबई हल्ल्याचा १७ वर्षांनी असाही बदला, मुरिदकेत कसाबसह शेकडो अतिरेक्यांचे ट्रेनिंग - Marathi News | Mumbai attack: 17 years after the attack, hundreds of terrorists including Kasab were trained in Muridke | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई हल्ल्याचा १७ वर्षांनी असाही बदला, मुरिदकेत कसाबसह शेकडो अतिरेक्यांचे ट्रेनिंग

मुंबईकरांच्या जखमांचा कट रचणाऱ्या कॅम्पला केले नेस्तनाबूत : चौकशी अहवालातदेखील होता मुरिदकेचा उल्लेख ...