मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
'मुंबई क्रिकेट असोसिएशन'च्या वतीने वानखेडे स्टेडियममधील स्टॅण्डचे नामकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मोठं स्टेडियम उभारण्याचा मानस व्यक्त केला. ...
मुंबई लोकलमधून रेल्वे कर्मचारी असल्याचं सांगून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचीच प्रचिती देणारी एक घटना मध्य रेल्वेवरील एसी लोकलच्या प्रवासात समोर आली आहे. ...
Mumbai Airport News: देशातील सर्वात वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावरून म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतर्देशीय विमातळावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ...