शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबईकरांसाठी मोठे गिफ्ट; महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्य दिव्य सेंट्रल पार्क!

महाराष्ट्र : 'पागडीमुक्त मुंबई' घोषणा फसवी: आदित्य ठाकरे यांचा महायुती सरकारवर आरोप

मुंबई : प्राथमिक चौकशीस विलंब; पोलिसांवर कोर्टाचे ताशेरे, स्पष्टीकरणाचे केंद्रालाही हायकोर्टाचे आदेश

लोकमत शेती : राज्यात बदलत्या हवामानाचा परिणाम; काही प्रमाणात कमी झालेली थंडी आता पुन्हा वाढणार

मुंबई : १० हजार कोटींचे प्रकल्प आचारसंहितेपूर्वी मार्गी; पालिकेकडून आठवडाभरात ५०० निविदा झाल्या जारी

महाराष्ट्र : आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर

संपादकीय : क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?

मुंबई : एमटीएनएल केबल चोरणारी टोळी गजाआड; संशयास्पद हालचालींवरून चारकोप पोलिसांची कारवाई

क्राइम : ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला

मुंबई : एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता