गेल्या दोन महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या वाणिज शाखेच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. रविवारी रात्री उशिरा मुंबई विद्यापीठाने टी.वाय.बी.कॉमच्या पाचव्या आणि सहाव्या सत्राचे निकाल जाहीर केले. ...
मुंबई विद्यापीठाच्या निकालांच्या तारखेच्या डेडलाईनचा घोळ अजूनही सुरू आहे. कुलगुरू रजेवर गेल्याने त्यात फरक कुठे पडलाय? शिक्षणमंत्री आणि कुलपतींनी हा डेडलाईनचा मुहूर्त काढला तरी कसा, हा प्रश्न अधिकच बुचकळ्यात टाकणारा आहे! ...
आॅगस्ट महिना संपत आला तरीही मुंबई विद्यापीठात उत्तरपत्रिकांची तपासणी धिम्या गतीने सुरू आहे. ४०० हून अधिक निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आले असले तरीही वाणिज्यच्या विद्यार्थ्यांच्या निकालांचे काय, या प्रश्नाचे उत्तर सापडलेले नाही. ...
पदवी अभ्यासक्रमाचे सर्व निकाल ३१ आॅगस्टपर्यंत लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाने गुरुवारी उच्च न्यायालयाला दिली. प्राध्यापक चोवीस तास उत्तरपत्रिका तपासण्याचे काम करत आहेत ...
मुंबई विद्यापीठ निकालाचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने आता विद्यापीठ कंबर कसून कामाला लागले आहे. गुरुवार, २४ आॅगस्टपर्यंत विधि शाखेचे निकाल लावण्यासाठी विद्यापीठातून वकिलांना मेसेज गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ...
विधि अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणा-या मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या सीईटी सेलने अर्ज भरण्याकरिता अखेर ३१ आॅगस्टपर्यंत मुदत वाढवून दिली आहे ...