लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे माजी संचालक डॉ. नीरज हातेकर यांच्या विरोधातील वाङमयचौर्याच्या तक्रारीवर चौकशी समितीने २९ जानेवारीला कुलगुरुंना अहवाल सादर केला. मात्र एक महिन्यानंतरही तो राज्यपाल सचिवालयाला मिळालेला नाही. ...
मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या माजी संचालकाने पत्नीच्या एम.फिल शोधनिबंधातील मजकूर चोरून, त्यावर आधी पीएच.डी व नंतर त्याच पीएच.डीच्या वाङमयावर एम.फिल पदवी मिळविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ...
एका बाजूला शाळा-महाविद्यालयांमध्ये घटणारी मराठी विद्यार्थ्यांची संख्या, मराठी शाळांची दयनीय स्थिती चिंताजनक आहे. मात्र, दुसरीकडे मुंबई विद्यापीठाने हाच मराठीचा टक्का आणि दर्जा टिकवून ठेवण्यासाठी अभिनव प्रयोग राबविले आहेत. ...
विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाºया विद्यार्थी परिषदेवर अखेर युवा सेनेने वर्चस्व सिद्ध केले आहे. विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात सोमवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष आणि सचिव पदावर बाजी मारत युवा सेनेने अखिल भारतीय विद्यार्थ ...
मुंबई विद्यापीठात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या स्टुडंट कौन्सिलच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी होणा-या निवडणुकीत युवा सेना व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुन्हा आमनेसामने उभे ठाकणार आहेत. ...
मुंबई विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ आहे. पण आज विद्यार्थ्यांनी तोंडाला रूमाल बांधून निषेध केला. निकालाच्या गोंधळाबद्दल विद्यार्थ्यांकडून निषेध करण्यात ... ...
मुंबई विद्यापीठाच्या टीवाय बी.कॉमचे पाचव्या आणि सहाव्या सत्राचे निकाल मंगळवारी जाहीर झाले, पण विद्यापीठाचे संकेतस्थळ हँग झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यास विलंब झाला ...