राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
मुंबई विद्यापीठात २२ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे आयोजन १४ ते १८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व २० अकृषी आणि कृषी विद्यापीठे सहभागी होणार आहेत. ...
परीक्षेला बसूनही अनुपस्थितीचा शेरा देत, ९ विद्यार्थ्यांना नापास केल्याचा प्रकार मुंबई विद्यापीठात उघडकीस आला आहे. गिरगाव येथील भवन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे. ...
क्लासिकल संगीतात प्रशिक्षण घेत असूनही व्हिवा कॉलेजच्या सिद्धी नारकरने राष्ट्रीय युवा आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात वेस्टर्न सोलो व्होकल स्पर्धेत आणि वेस्टर्न ग्रुप गायन स्पर्धेत २ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. ...
मुंबई विद्यापीठाने ३४ व्या आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये ६९ गुणांची कमाई करीत ६ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकांची कमाई केली आणि सर्वसाधारण विजेतेपद पटकावून या स्पर्धेत विजेतेपद पटकावले. ...