Mumbai Train Status- मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसतो. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ही 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू असते. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा खोळंबल्याचा फटका हा प्रवाशांना बसत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. लोकलविषयीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी वाचा lokmat.com Read More
बदलापूरहून सकाळी ८.११ वाजता सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकल्याने वायर तुटल्याची घटना विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी ८.२८ वाजता घडली. ...