रात्री झोप लागत नाही... सारखी ती घटना आठवते, तो प्रसंग डोळ्यांसमोरून जात नाही.. माझ्याच सोबत असे का झाले? अजूनही कानात मदतीची साद घालणारे आवाज घुमताहेत.. ...
एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाच्या जिन्यावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल २३ निष्पाप जिवांचे बळी गेले. मागील आठवड्यातील शुक्रवारी सकाळी ही घटना घडली होती. ...
गेल्या ३ वर्षांपासून रेल्वे स्टेशनच्या अनेक समस्यांविषयी आम्ही सतत पाठपुरावा करतोय, पण रेल्वेतील वरिष्ठ अधिकाºयांनी विविध समस्यांच्या सोडवणुकीबाबत योग्य ती कारवाई करण्यात पुढाकार घेतलेला नाही ...
एल्फिन्स्टन येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत अशी अनेक स्थानके आहेत, जेथे मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो ...
भारतभरातील रेल्वेच्या सुरक्षिततेचा अनेक अंगांनी विचार करून उपाय सुचविण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने अहवाल सादर करून पाच वर्षे उलटली आहेत. गेल्या पाच वर्षांत वेळोवेळी झालेल्या रेल्वे अपघात वा दुर्घटनांच्या बातम्या वा विश्लेषणात्मक भाष ...