एल्फिन्स्टन रोड स्थानकात नेहमीप्रमाणे प्रवासी वर्दळ सुरू होती. स्थानकांवर लोकलबाबत उद्घोषणा सुरू होती. दिवाळी दृष्टिक्षेपात असल्यामुळे प्रवाशांच्या चेह-यावर आनंदाचे भाव उमटत होते. ...
कुर्ला रेल्वे स्थानकावर हार्बर आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशांसह वांद्रे-कुर्ला संकुलातील कॉर्पोरेट कर्मचारी वर्गाचा ताण वाढतच असून, वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन हा मुद्दा कळीचा बनला आहे. ...
पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाच्या पुलाच्या पायºयांवर झालेल्या दुर्घटनेला आता एक महिना पूर्ण झाला; मात्र अद्यापही रेल्वे प्रवाशांच्या मनावर झालेला दुर्घटनेचा आघात अद्याप कायम आहे. ...
पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांच्या घुसमटीचे मुख्य कारण हे येथील गर्दीचे अयोग्य नियोजन असल्याचेच निदर्शनास येते. उपनगरातून लाखो प्रवासी हे केवळ चर्चगेट स्थानक गाठण्यासाठी येत असतात. ...
लोकल रेल्वेमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीद्वारे निगराणी करण्यात येत आहे. रेल्वे फलाटावर तसेच महिलांच्या डब्ब्यात पोलीसांची गस्तही घालण्यात येत असून... ...