लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई उपनगरी रेल्वे

मुंबई उपनगरी रेल्वे

Mumbai suburban railway, Latest Marathi News

Coronavirus : प्लॅटफॉर्म तिकीट दरवाढ करून प्रवासी संख्या रोखणे अशक्य - Marathi News | Coronavirus: Impossible to stop passenger numbers by increasing platform tickets | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : प्लॅटफॉर्म तिकीट दरवाढ करून प्रवासी संख्या रोखणे अशक्य

ठाणे रेल्वे स्थानकावर दररोज जेमतेम १९०० प्लॅटफॉर्म तिकिटे विकली जातात, तर अडीच लाख प्रवासी प्रवास करीत असलेल्या कल्याण रेल्वेस्थानकावर केवळ ११०० प्लॅटफॉर्म तिकिटे दररोज विकली जातात. ...

लोकलमध्ये बॉम्बची अफवा - Marathi News | Rumors of a bomb in the local | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लोकलमध्ये बॉम्बची अफवा

आज रविवार १५ मार्च रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास वडाळा येथून पनवेल स्टेशनला एक लोकल ट्रेन आली. ही लोकल ट्रेन रिकामीच कारशेडला जाणार होती. ...

ट्रॅकशेजारील कचऱ्याला आग, मध्य रेल्वेची ठाणे-कल्याण धीम्या मार्गावरील वाहतूक बंद - Marathi News | Grass fire near the railway tracks, Central railway's Local Service Stop between Thane-Kalyan Slow line | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ट्रॅकशेजारील कचऱ्याला आग, मध्य रेल्वेची ठाणे-कल्याण धीम्या मार्गावरील वाहतूक बंद

कळवा स्थानकाजवळ रेल्वे रुळांशेजारी असलेले गवत आणि कचऱ्याला आग लागली आहे. ...

मरेचे प्रवासी झाले टेकसॅव्ही; यूटीएस अ‍ॅपवरील तिकीट विक्रीतून मुंबई विभागाची लाखोंची कमाई - Marathi News | CR's passenger became Tech savvy, CR's Mumbai region earns millions by selling tickets on the UTS app | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मरेचे प्रवासी झाले टेकसॅव्ही; यूटीएस अ‍ॅपवरील तिकीट विक्रीतून मुंबई विभागाची लाखोंची कमाई

यूटीएस मोबाईल अ‍ॅपला लोकप्रिय करण्यासाठी अनेक मोहिमे सुरू करण्यामध्ये मध्य रेल्वे, मुंबई विभागातील वाणिज्य विभाग आघाडीवर आहे.  ...

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; या स्थानकांवर थांबणार नाहीत लोकल - Marathi News | Megablock on all three rail routes in Mumabi Today ; Local will no stop in these stations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; या स्थानकांवर थांबणार नाहीत लोकल

रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती तसेच अन्य कामांसाठी आज  रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येईल. ...

मध्य रेल्वे एसी लोकलचे सारथ्य महिलांच्या हाती - Marathi News | The essence of Central Railway AC locality is in the hands of women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे एसी लोकलचे सारथ्य महिलांच्या हाती

मध्य रेल्वे मार्गावर पहिली एसी लोकल जानेवारीअखेर धावणार असून, ती महिला चालविणार आहे. एसी लोकल चालविणारी देशातील पहिली महिला मध्य रेल्वे मार्गावरील ठरणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. ...

मध्य रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक - Marathi News | Overnight block on Central Railway Today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवरील सायन ते कुर्ला स्थानकादरम्यान नवीन पादचारी पुलाच्या गर्डरचे काम करण्यासाठी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे. ...

रेल्वे मार्गावर एकाच दिवशी आठ जणांचा मृत्यू - Marathi News |  Eight die in a single day in the Mumbai suburban railway line accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे मार्गावर एकाच दिवशी आठ जणांचा मृत्यू

उपनगरी रेल्वे मार्गावर १२ आॅगस्ट रोजी अपघातांत ८ पुरुष प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला. तर, १७ प्रवासी जखमी झाल्याची नोंद रेल्वे पोलीस ठाण्यात आहे. ...