लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई उपनगरी रेल्वे

मुंबई उपनगरी रेल्वे, मराठी बातम्या

Mumbai suburban railway, Latest Marathi News

coronavirus: मास्क न घालणाऱ्या लोकल प्रवाशांना दंड ठोठवण्याची आरपीएफला परवानगी - Marathi News | coronavirus: RPF allowed to impose fines on local passengers who do not wear masks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मास्क न घालणाऱ्या लोकल प्रवाशांना दंड ठोठवण्याची आरपीएफला परवानगी

Mumbai Local News : प्रवाशांना कोरोना सुरक्षेसंबंधी सर्व खबरदारीच्या उपायांचे पालन करण्यास प्रवृत्त केले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले. त्यावर कुंभकोणी यांनी सर्व प्रवाशांना मास्क घालावेच लागेल, असे स्पष्ट केले. ...

सामान्यांसाठी रविवारी लोकल सेवा सुरू करा, प्रवासी संघटनेची मागणी     - Marathi News | Start local services on Sundays for the general public, demanded by the traveling association | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सामान्यांसाठी रविवारी लोकल सेवा सुरू करा, प्रवासी संघटनेची मागणी    

Mumbai Suburban Railway News : मुंबईतील बहुतांश कार्यालयांना रविवारी सुटी असल्याने या दिवशी सर्व लोकल रिकाम्या धावतात. त्यामुळे रविवारी लोकल प्रवास खुला करावा ...

काेराेनाकाळातही लोकलमधून रोज दोन लाख महिलांचा प्रवास, सर्व महिलांना मुभा मिळाल्याने प्रवासीसंख्येत वाढ - Marathi News | Two lakh women travel daily by local, even during the Corona period | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काेराेनाकाळातही लोकलमधून रोज दोन लाख महिलांचा प्रवास, सर्व महिलांना मुभा मिळाल्याने प्रवासीसंख्येत वाढ

Mumbai Local News : गेल्या आठवड्यात बुधवारी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सर्व महिला प्रवाशांना सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान व सायंकाळी ७ नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिल्याची घोषणा केली होती. ...

मोबाइल चोरास प्रवाशांनी दिला चोप, डोंबिवली-बदलापूरदरम्यान घटना     - Marathi News | Passenger Catch Mobile Thief in Local Train, Incident between Dombivali-Badlapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाइल चोरास प्रवाशांनी दिला चोप, डोंबिवली-बदलापूरदरम्यान घटना    

Crime news : या चोरट्याचा ट्रेनने प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. हा चोरटा लोकलमध्ये घुसला कसा, हा प्रश्न केला जात आहे. विनोदला मंगळवारी कल्याण रेल्वे न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिल्याचे सांगण्यात आले. ...

रेल्वेच्या तिकिटांसाठी महिला प्रवाशांचे हाल, दररोज लागते भलीमोठी रांग  - Marathi News | The condition of women passengers for train tickets is such that there is a long queue every day | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रेल्वेच्या तिकिटांसाठी महिला प्रवाशांचे हाल, दररोज लागते भलीमोठी रांग 

Mumbai Local News : महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी ठरावीक वेळेत प्रवासासाठी लोकल रेल्वेची सेवा सुरू केली. नालासोपारा रेल्वेस्थानकात महिला प्रवाशांची तिकिटासाठी भली मोठी रांग लागते. ...

कष्टकरी महिलांना लोकलची दारे बंदच, रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर - Marathi News | The doors of the local are closed to the hard working women, the tone of displeasure against the railway administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कष्टकरी महिलांना लोकलची दारे बंदच, रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर

Mumbai Local News : नवरात्रीच्या निमित्ताने लोकलसेवा महिलांसाठी सुरू केली असली, तरी भाजीपाला, फळे, मासळीविक्रेत्या महिलांसाठी मात्र  लोकलची दारे  बंदच असल्याने अशा महिलां आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या  उदरनिर्वाहाचा प्रश्न कायम आहे. ...

लोकलमधून प्रवास करू देण्यास हरकत नाही, पण..., राज्य सरकारचं हायकोर्टात मोठं विधान - Marathi News | There is no problem in allowing people to travel by local, but ..., a big statement of the state government in the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलमधून प्रवास करू देण्यास हरकत नाही, पण..., राज्य सरकारचं हायकोर्टात मोठं विधान

Mumbai Local train Update : सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूीवर राज्य सरकारने आज हायकोर्टात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ...

मुंबईत रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढवण्याबाबत राज्य सरकार आपला प्रस्ताव योग्य वेळी देईल, शिवसेनेची भूमिका - Marathi News | The state government will give its proposal on increasing the frequency of railways in Mumbai in due course - Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढवण्याबाबत राज्य सरकार आपला प्रस्ताव योग्य वेळी देईल, शिवसेनेची भूमिका

उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दि,15 ऑक्टोबरपासून लोकल सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकार  प्रयत्नशील आहे असे केलेले वक्तव्य हे जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून होते असे प्रभू यांनी सांगितले. ...