सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा "आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Mumbai Vidhan sabha Election 2024 FOLLOW Mumbai region, Latest Marathi News Mumbai Vidhan sabha Election 2024 Result Read More
आपल्याला बदल घडवायचा आहे. परिवर्तन घडवायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: माहीम मतदारसंघात दिलेली उमेदवारी आणि राज ठाकरेंची शिवसेना शिंदे गटावरील टीका यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नेमके काय घडले, याबाबत सवाल करण्यात आले. ...
या विभागात जेवढे समाज आहेत त्यांनी मला पाठिंबा दिला असून त्यांनी समाजाच्या बैठका घेऊन महेश सावंत आपला आहे, त्याला पाठिंबा दिला आहे असं सांगितले. ...
तुम्हाला ईडीने एकदा बोलावले. २ वर्ष कोमात गेला आणि आता भारतीय जनता पक्षाची सुपारी घेतायेत. ठाकरे आहात ठाकऱ्यांसारखे वागा असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...
गाय आणि बैलाच्या नावाने कित्येक मुसलमान तरूणांना मारले गेले, २०१४ च्या आधी देशात असे कधी घडले होते का? आज मुली बुरखा घालून शाळेत जातात, त्यांना बुरखा बंदी करण्याचा प्रयत्न होतोय. भाजपा सरकार आल्यापासून हे सुरू झाले असा आरोप अबु आझमींनी केला. ...
सुरेश ठमके मुंबई : विधानसभा निवडणुकीत अर्ज भरण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचे समोर आले. यातील अनेक ... ...
या मतदारसंघातील भुलेश्वर, कुंभारवाडा, खेतवाडी परिसरात मराठी, गुजराती, जैन, मारवाडी समाजाची लोकसंख्या अधिक आहे. ...
दहिसर येथील प्रचारसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना मुंबईच्या विकासावरून लक्ष्य केले. ...