लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई विधानसभा निवडणूक

Mumbai Vidhan sabha Election 2024

Mumbai region, Latest Marathi News

Mumbai Vidhan sabha Election 2024 Result 
Read More
"तुमची बायको सूनेला..."; शिवसेनेची सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना पेडणेकरांचे प्रत्युत्तर - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Kishori Pednekar responded to the criticism made by Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुमची बायको सूनेला..."; शिवसेनेची सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना पेडणेकरांचे प्रत्युत्तर

शिवडीतल्या सभेत राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Violation of code of conduct by Aditya Thackeray Complaint from BJP to Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप

आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपने केला आहे. ...

सोसायटीच्या गच्चीवर छुप्या मीटिंग; प्रचार संपल्याने कार्यकर्त्यांचा भर सोशल मीडियावर - Marathi News | secret meetings on the terrace of the society; As the campaign is over, activists focus on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोसायटीच्या गच्चीवर छुप्या मीटिंग; प्रचार संपल्याने कार्यकर्त्यांचा भर सोशल मीडियावर

आता काही ठिकाणी हाऊसिंग सोसायटीच्या गच्चीवर उमेदवार छुप्या मिटिंग घेत प्रमुख पदाधिकाऱ्यांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.  ...

मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील! - Marathi News | There are 76 critical polling stations in Mumbai, including 13 in the city and 63 in the suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!

निवडणूक प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाची घटिका जवळ येऊन ठेपली आहे. ...

आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात   - Marathi News | Money was take away first, opposition started after the power was lost; Shinde's attack on Maviya   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  

सत्ता गेल्यानंतर आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करत आहेत,  अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर केली. ...

भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Sanjay Raut attacks BJP, MNS at Samajwadi Party Abu Azmi's campaign rally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले

धारावी, मुंबई एअरपोर्ट अदानीला दिले, मुंबईतील मिठाघरे, जकात, टोलनाके अदानींना मग आमच्याकडे काय उरले? असा सवाल करत संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला.  ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024: Who will rule Mumbai in the battle for supremacy? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?

मुंबई ३६, ठाणे १८, पालघर ६, रायगड ४ आणि मावळ ३ अशा ६७ जागा महामुंबईत येतात. सरकार कोणाचे बनवायचे हे ठरवण्याची क्षमता या ६७ जागांमध्ये आहे. ...

“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 madhya pradesh cm dr mohan yadav campaign rally in mumbai sion koliwada and slams congress and rahul gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मतांसाठी राहुल गांधी महाराष्ट्रभर फिरले, पण अजून अयोध्येला जाऊन श्रीरामांचे दर्शन घेतले नाही, अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केली. ...