Mahim Vidhan Sabha Election 2024: माहीम मतदारसंघातील चुरशीच्या लढाईकडे सगळ्यांचे लक्ष, उमेदवारांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन घेतले दर्शन ...
Worli Vidhan Sabha Election 2024: मतदारसंघात खोटा प्रचार केला जातोय. अशा कुठल्याही प्रकाराला बळी पडू नका असं आवाहन उमेदवार संदीप देशपांडे यांनी जनतेला केले आहे. ...
पाच प्रादेशिक विभागांच्या पाच अप्पर पोलिस आयुक्तांसह २० पोलिस उपायुक्त, ८३ सहायक पोलिस आयुक्त आणि दोन हजारांहून अधिक पोलिस अधिकारी मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तैनात आहेत. ...