माझ्याकडे बोट दाखवणाऱ्यांनी त्यांचा इतिहास पाहिला पाहिजे, आम्ही विचारसरणी सोडून भाजपासोबत सत्तेत जाण्याचा प्रश्न नाही, जे वादाचे विषय असतील त्याला आमचा पाठिंबा नाही असं मलिकांनी सांगितले. ...
शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मी महाराष्ट्र लुटारूंना पाठिंबा देणार नाही असं सांगत उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरे आणि राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला होता. त्यावर मनसे नेत्याने उत्तर दिले आहे. ...