नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅकची बसली धडक जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार?
Mumbai Rain News in Marathi | मुंबईचा पाऊस मराठी बातम्या FOLLOW Mumbai rain update, Latest Marathi News
सकाळी ८ ते सायंकाळी ८ या कालावधीत शहर भागात २१५.८ मिमी, पूर्व उपनगरात १०१.९ मिमी; तर पश्चिम उपनगरात ७६.०३ मिमी पाऊस, मरीन लाइन्स परिसरात सायंकाळी ४:१५च्या सुमारास वाऱ्यांनी गाठला तब्बल १०१.४ किलोमीटर प्रतितास वेग ...
रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवासी अडकून पडले होते, या प्रवाशांना एनडीआरएफच्या बोटीतून रेस्क्यू करण्यात आलं. ...
सांताक्रूझमधील नाल्यात पडलेली मुलगी बेपत्ताच; शोधकार्य थांबले ...
दक्षिण मुंबईत पावसाचा जोर अधिक आहे. तेथे सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत असल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. ...
Mumbai Rain Updates : दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला देखील बसला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे. ...
सांताक्रूझ वाकोला येथील धोबीघाटमधील ६९४ आणि ६९५ या घराचे बांधकाम लगतच्या नाल्यात कोसळले. ...
किशोरी पेडणेकर यांच्याकडून विविध भागांची पाहणी; अधिकाऱ्यांना सूचना ...