लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबईचा पाऊस

Mumbai Rain News in Marathi | मुंबईचा पाऊस मराठी बातम्या

Mumbai rain update, Latest Marathi News

“आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, पण आता मुंबईला वाली राहिला नाही”; अंबादास दानवेंची टीका - Marathi News | thackeray group ambadas danve criticized state govt over heavy rain in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, पण आता मुंबईला वाली राहिला नाही”; अंबादास दानवेंची टीका

Thackeray Group Ambadas Danve News: पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले असून, अनेक ठिकाणी तुंबई झाल्याचे चित्र आहे. यावरून अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली. ...

Mumbai Weather Forecast: मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार; असा आहे हवामान खात्याचा अंदाज - Marathi News | Mumbai Weather Forecast Meteorological department predicts heavy rain in Mumbai for the next 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Weather Forecast: मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार; असा आहे हवामान खात्याचा अंदाज

रेल्वेसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याने चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: मुंबईतील मुसळधार पावसामुळे 'या' ५ एक्स्प्रेस ट्रेन रद्द  - Marathi News | Important news for passengers 5 express train canceled due to heavy rains in Mumbai  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: मुंबईतील मुसळधार पावसामुळे 'या' ५ एक्स्प्रेस ट्रेन रद्द 

पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला असून लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ...

मोठी बातमी: मुंबईला पावसाने झोडपलं; शाळा-कॉलेजबाबत BMCचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Big News heavy rain in mumbai Important decision of BMC regarding schools colleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: मुंबईला पावसाने झोडपलं; शाळा-कॉलेजबाबत BMCचा महत्त्वपूर्ण निर्णय

महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे.  ...

Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेला फटका; रुळांवर साचलं पाणी, रेल्वेसेवा ठप्प - Marathi News | Mumbai Rain Updates Heavy rain leads to waterlogging at railway tracks Central Railway in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोसळधारा! मुंबईत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेला फटका; रुळांवर साचलं पाणी, रेल्वेसेवा ठप्प

Mumbai Rain Updates : मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळत आहे. याचाच मोठा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. पावसामुळे ठाण्याच्या पुढची रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. ...

जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून हाेणार सक्रिय; मुंबईकरांसाठी २४, २५ जून महत्त्वाचे दिवस - Marathi News | Monsoon will be active in the last week of June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून हाेणार सक्रिय; मुंबईकरांसाठी २४, २५ जून महत्त्वाचे दिवस

पावसात हळूहळू वाढ होईल. शिवाय जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ...

धरणक्षेत्राला अजूनही पावसाची प्रतीक्षाच; सात धरणांमध्ये किती पावसाची नोंद? जाणून घ्या - Marathi News | The dam area is still waiting for rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धरणक्षेत्राला अजूनही पावसाची प्रतीक्षाच; सात धरणांमध्ये किती पावसाची नोंद? जाणून घ्या

समाधानकारक पर्जन्यमान होऊन धरणातील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणीकपात कायम ठेवण्यात येणार आहे.  ...

महामुंबईत मुसळधार, वाहतुकीवर परिणाम; ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडमध्येही विजांच्या कडकडाटासह बरसला! - Marathi News | Heavy rains in Greater Mumbai impact on traffic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामुंबईत मुसळधार, वाहतुकीवर परिणाम; ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडमध्येही विजांच्या कडकडाटासह बरसला!

संततधारेमुळे काही ठिकाणी पाणी तुंबले, अनेक घरांत पाणी शिरले. ...