ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनीही सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला. दोन वर्षांपूर्वी पाणी तुंबले होते,तेव्हा आम्हाला जबाबदार धरले होते.तेव्हा आरोप करणारे सुपात होते,आता तेच जात्यात आहेत असे ते म्हणाले. ...
CM Eknath Shinde News: मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...
Mumbai Rains : मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. पण, या मुसळधार पावसातही मुंबई पोलीस मात्र त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत. मुंबईकरांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या या पोलिसांचे सिद्धार्थने आभार मानले आहेत. ...