लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबईचा पाऊस

Mumbai Rain News in Marathi | मुंबईचा पाऊस मराठी बातम्या

Mumbai rain update, Latest Marathi News

Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Mumbai Rain Updates Normal life disrupted and train late in Mumbai as heavy rainfall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Mumbai Rain Updates : मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला देखील बसला आहे. ...

मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद - Marathi News | Rains lashed Mumbai and its suburbs! Torrential rains in Goregaon, Malad, Andheri subway closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद

Mumbai Rain Alert: मंगळवारी रात्री मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस झाला. काही तासातच अंधेरी भुयारी मार्ग पाण्याखाली केला. तर पवईमध्ये झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली होती.  ...

Mumbai Rain Forecast: ३१ मेपर्यंत मुंबईसह राज्यभरात गडगडाटी अवकाळी पावसाचा अंदाज; पुढील ४ दिवस महत्त्वाचे... - Marathi News | thunderstorms and unseasonal rains forecast across the state including mumbai till may 31 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३१ मेपर्यंत मुंबईसह राज्यभरात गडगडाटी अवकाळी पावसाचा अंदाज; पुढील ४ दिवस महत्त्वाचे...

Mumbai Weather Update: ३१ मे रोजी मॉन्सून केरळात दाखल होईपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रात गडगडाटी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ...

Mumbai Rains: मुंबईकरांना पावसानं झोडपलं, चाकरमान्यांचे प्रचंड हाल! पाहा फोटो - Marathi News | Weather Updates: Mumbai sees thunderstorms and rain | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना पावसानं झोडपलं, चाकरमान्यांचे प्रचंड हाल! पाहा फोटो

Mumbai Weather:हवामान विभागाने मुंबईत पुढील ३ ते ४ दिवसांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. ...

Mumbai Rains: ढगांच्या गडगडाटासह कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ - Marathi News | Mumbai Rain Update: Heavy rain with thunder in Kandivali, Borivali areas; Servants stranded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ढगांच्या गडगडाटासह कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ

Mumbai Rain Alert मुंबईत आलेल्या अवकाळी पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला असून रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलं आहे ...

मुंबईकरांनो सावधान! पावसाळ्यातील 'हे' १८ दिवस धोक्याचे, पालिकेकडून तारखा जाहीर - Marathi News | Mumbaikars, be careful! 18 days of monsoon are dangerous, dates announced by the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो सावधान! पावसाळ्यातील 'हे' १८ दिवस धोक्याचे, पालिकेकडून तारखा जाहीर

यावर्षी पावसाळ्यात १८ दिवस समुद्राला मोठे उधाण येणार आहे, असा इशारा मुंबई महापालिकेच्या अपत्कालीन विभागाने दिला आहे. ...

Weather Forecast: महाराष्ट्रात गारपीट अन् मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार; कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन - Marathi News | Weather Forecast Rain will fall in Maharashtra Agriculture Department issues important appeal to farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात गारपीट अन् मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार; कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन

Maharashtra Rain Update: राज्यात २७-२८ डिसेंबरदरम्यान  गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...

Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला! - Marathi News | heavy Rain in mumbai Thane along with the suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!

जोरदार पाऊस झाल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. ...