मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाटा येथे दोन कारच्या भीषण अपघातात सात जण जागीच ठार झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला. ...
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर थांबणारी अवजड वाहने, अपघातग्रस्त वाहने, तसेच बंद पडलेल्या नादुरुस्त वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे. वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होऊन अनेकांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्याच्या कडेला उभी असलेली ...
यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे दृतगती महामार्गावरील पहिल्या लेन मधुन प्रवास करतांना विहित ताशी ८० किमी गतीपेक्षा कमी वेगाने वाहन चालविण्यास मनाई करणारी अधिसुचना राज्याच्या वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक आर.के.पद्मनाभन यांनी जारी केली आहे. ...
मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाका येथे सिगारेटचा कंटेनर लुटणाऱ्या टोळीच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम १९९९ च्या कायद्यान्वे कारवाई करत दोषारोप शिवाजीनगर विशेष सत्र न्यायालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती लोणावळा ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेच्या कंत्राटदाराला वाहनांकडून टोल आकारण्यास मनाई करावी, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश सोमवारी दिले. ...
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरून प्रवास करणा-यांसाठी महत्वाचं वृत्त आहे. एक्सप्रेसवेवरील वाहतूक उद्यापासून म्हणजे दि. 6 ते 14 मार्चपर्यंत टप्प्याटप्प्याने बंद राहणार आहे. ...