लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना - Marathi News | Body of 5-year-old girl found in toilet of AC coach; Sensational incident in Mumbai-Kushinagar Express | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना

या मुलीचे अपहरण तिच्या नातेवाईकानेच केले होते. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत वेगाने तपासाची चक्रे फिरवली ...

६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Cyber crimes worth Rs 61 crore exposed 12 people arrested Mumbai Police Crime Branch takes action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई

बँक खात्यांच्या तपशिलाच्या आधारे गुन्हे ...

Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार - Marathi News | Mumbai Crime: 'There is a ghost inside you', a 32-year-old woman was called to the puja and raped by a sorcerer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

Mumbai Latest Crime News: मुंबईतील सांताक्रुझ भागात एका महिलेवर मांत्रिकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे.  ...

काळजी करू नका, मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर; ९३ वर्षांच्या आजोबांना पोलिसांनी दिला धीर - Marathi News | Do not worry we are always ready to help Police reassured 93-year-old mumbai old man | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळजी करू नका, मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर; ९३ वर्षांच्या आजोबांना पोलिसांनी दिला धीर

मुसळधार पावसातही  मुंबई पोलिस ‘ऑन ड्युटी’; नागरिकांना मोठा दिलासा ...

Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा! - Marathi News | Mumbai rains Updates: Mithi River touches danger mark | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!

Mithi River touches danger mark: मुंबईतील मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली असून रहिवाशांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे.  ...

Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर - Marathi News | IMD warning of extremely heavy rain has been issued in Mumbai metropolis for the next three to four hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर

Mumbai Heavy Rain Today: मुंबईत पुढील काही तासांत पाऊस आणखी वाढणार असून अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. ...

मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु - Marathi News | Staircase of a building collapsed in Mumbai Chira Bazaar three injured fire brigade engaged in relief work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु

Mumbai Building Collapse: मुंबईत गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे. अशातच मुंबईत आणखी एक मोठी दुर्घटना घडली आहे. ... ...

दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन - Marathi News | Traffic police break crores of fines on Dahi Handi day Violation of rules in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन

मुंबईतील विविध ठिकाणी एकूण १०,०५१ जणांवर कारवाई ...