लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस, मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

Mumbai Crime: रक्षकच बनला भक्षक! पोलीस कॉन्स्टेबलचं अल्पवयीन मुलीसोबत लज्जास्पद कृत्य, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - Marathi News | Mumbai Crime: Police Constable Arrested for Molesting 12 year Old Girl in Saat Rasta Area  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्षकच बनला भक्षक! पोलीस कॉन्स्टेबलचं अल्पवयीन मुलीसोबत लज्जास्पद कृत्य

Mumbai Crime News: आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा संतापजनक प्रकार घडला. ...

अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय? - Marathi News | Two people including a minor boy were forced to have oral sex; kidnapped from Mumbai, brutally beaten until taken to Pune, what was the reason? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय?

Mumbai Latest Crime News: एक हादरवून टाकणारी घटना मुंबईमध्ये घडली आहे. दोन युवकांचे मुंबईतून अपहरण करण्यात आले. त्यांना कारमधून पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर आरोपीने त्यांच्यासोबत धक्कादायक प्रकार केला.  ...

Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र - Marathi News | Maharashtra Co-op Bank case: ED files supplementary chargesheet against MLA Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने आमदार रोहित पवार आणि इतर आरोपींविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.  ...

कॅन्टीन कर्मचाऱ्यांना मारणे भोवले, मुंबई पोलिसांची कारवाई सुरु; संजय गायकवाड म्हणाले, 'आय डोन्ट केअर!' - Marathi News | Process of filing an FIR against Sanjay Gaikwad has begun in canteen violence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅन्टीन कर्मचाऱ्यांना मारणे भोवले, मुंबई पोलिसांची कारवाई सुरु; संजय गायकवाड म्हणाले, 'आय डोन्ट केअर!'

मुंबई पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. ...

महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले - Marathi News | Isn't the Director General's circular binding on all police?; High Court angered over incomplete case diary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले

न्यायालयाने पोलिस महासंचालकांना प्रतिज्ञापत्राद्वारे याचे स्पष्टीकरण मागितले. ...

Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट - Marathi News | singer yasser desai booked for doing stunt on bandra worli sea link video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट

आत्महत्येचा प्रयत्न की स्टंटबाजी? प्रसिद्ध गायकाचा व्हिडिओ व्हायरल ...

...तोपर्यंत एकही फेरीवाला रस्त्यावर दिसणार नाही; फेरीवाल्यांचा १५ जुलैला मंत्रालयावर मोर्चा  - Marathi News | ...till then not a single hawker will be seen on the streets; hawkers will march on Mantralaya on July 15 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तोपर्यंत एकही फेरीवाला रस्त्यावर दिसणार नाही; फेरीवाल्यांचा १५ जुलैला मंत्रालयावर मोर्चा 

योग्य ते शुल्क आकारून शासकीय महसूल वाढवावा. मात्र, फेरीवाल्यांना शिक्षा करणे, वाटेल तसा माल उचलणे, दंड लावणे, अशी अन्याय्य कारवाई करू नये, अशा संघटनेच्या मागण्या आहेत. ...

Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप - Marathi News | Alia Bhatt former personal assistant arrested accused of fraud | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटची माजी पर्सनल असिस्टंट (PA) वेदिका प्रकाश शेट्टी हिला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. ...