लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

मुंबई :मेघवाडीत पोलिसाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Mumbai: Suicide by taking robbery in a police station in Meghwadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई :मेघवाडीत पोलिसाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

मेघवाडी परिसरात पोलिसाच्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. भूषण वाघ (२७) असे मृत मुलाचे नाव आहे. ...

मुंबई : पोलिसांना अडकविण्यासाठी आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Mumbai: Attempted accused suicides to arrest police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई : पोलिसांना अडकविण्यासाठी आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

गोरेगाव पोलीस ठाण्यात फिरोजविरुद्ध गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यांत त्याला मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले. अधिकारी त्याच्याकडे चौकशी करत होते. त्याच दरम्यान... ...

गुप्तहेर रजनी पंडित न्यायालयीन कोठडीत, बेकायदेशीर सीडीआर प्रकरण; चार आरोपी अद्याप फरार - Marathi News |  Rajni Pandit judicial custody, illegal CDR case; Four accused still absconding | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुप्तहेर रजनी पंडित न्यायालयीन कोठडीत, बेकायदेशीर सीडीआर प्रकरण; चार आरोपी अद्याप फरार

बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात अटकेत असलेल्या देशातील पहिल्या महिला गुप्तचर रजनी पंडित यांची रविवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणातील चार आरोपी अद्याप फरार आहेत. ...

पैसे किंवा दागिने नाही तर कपडे चोरणारा चोर मुंबईत सक्रीय - Marathi News | A thief who stoles cloths is active in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पैसे किंवा दागिने नाही तर कपडे चोरणारा चोर मुंबईत सक्रीय

कांदिवली पोलीस सध्या एका अशा चोराचा शोध घेत आहेत जो घर आणि दुकानांमधून हजारो रुपये नाही तर शर्ट आणि पँट चोरी करत आहे ...

अजान विवाद; गायक सोनू निगमच्या जीवाला धोका, धमक्यानंतर वाढविली सुरक्षा - Marathi News | Sonu Nigam receives death threats from fundamentalist groups | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजान विवाद; गायक सोनू निगमच्या जीवाला धोका, धमक्यानंतर वाढविली सुरक्षा

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या जीवाला धोका असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. ...

केवळ बसण्याच्या शैलीमुळे मुंबई पोलिसांनी उलगडले हत्येचे गूढ - Marathi News | The mystery of the murder solved by seating position Mumbai Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केवळ बसण्याच्या शैलीमुळे मुंबई पोलिसांनी उलगडले हत्येचे गूढ

तुटलेले दात, हताशावस्थेत बसण्याची स्टाईल आणि उंचीने बुटका, या तुटपुंज्या माहितीवर नागपाडा पोलिसांनी हत्येचे गूढ उलगडले. ...

आई ओरडली म्हणून मुलीने सोडले घर अन् अल्पवयीन प्रियकराला घातली लग्नाची गळ, पण... - Marathi News | minor girl ran from home just because mother shouted at her | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आई ओरडली म्हणून मुलीने सोडले घर अन् अल्पवयीन प्रियकराला घातली लग्नाची गळ, पण...

आई ओरडली म्हणून 15 वर्षांच्या देवनार येथील नेहाने घर सोडले आणि अल्पवयीन प्रियकराकडे तिने लग्नाची गळ घातली. मात्र... ...

मुंबईत कडेकोट बंदोबस्त! पोलिसांसह एटीएस सज्ज, संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष - Marathi News |  Mumbai's tight settlement! ATS ready with police, special attention to suspicious activities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत कडेकोट बंदोबस्त! पोलिसांसह एटीएस सज्ज, संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी घातपाताचा कट आखण्याच्या तयारीत असलेला दहशतवादी अब्दुल कुरेशी उर्फ तौकीर याच्या अटकेनंतर राज्य दहशतवाद विरोधी पथकही अलर्ट झाले आहे. खबरदारी म्हणून दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असलेल्या मुंबईत प्रजासत्ताक दिनी सुरक्षेच्या दृष्टीने ...