मुंबई महानगरपालिका FOLLOW Mumbai municipal corporation, Latest Marathi News
Mumbai News: पावसाळा सुरु होण्यापूर्वी सर्व कामे तातडीने पूर्ण करून कुठेही पाणी भरणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश आमदार भातखळकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. ...
पवईच्या जयभीमनगर भागातील अतिक्रमण हटवण्याची नोटीस महापालिकेने संबंधित बांधकामधारकांना ३ जून रोजी दिली होती. ...
क्लायमेट ॲक्शन प्लॅनमधील नोंदीनुसार, गेल्या काही वर्षांपासून मुंबईत अतिवृष्टीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ...
होर्डिंगबाबत भिंडेविरुद्ध महापालिकेत तक्रार येताच, महापालिकेने भिंडेला नोटीस पाठवली. ...
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची कामे ३१ मे पूर्वी करण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या होत्या. ...
बोगद्याच्या दोन्ही बाजूच्या २५ जॉइंट्सची पाहणी करून आवश्यकता असल्यास दुरुस्ती केली जाणार आहे ...
मुंबईतील रस्ते कायमचे खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेतले आहे. ...
पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेची पूर्वतयारी सुरू आहे. ...