लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबई महापालिका पुन्हा ‘खड्ड्यात’घालणार ७४ कोटी रुपये - Marathi News | Mumbai Municipal Corporation will again put 74 crore rupees in the 'pit' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका पुन्हा ‘खड्ड्यात’घालणार ७४ कोटी रुपये

पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडची डागडुजी ...

हिसका दाखवताच भरला ४९ लाखांचा मालमत्ता कर; चार मालमत्तांवर महापालिकेची कारवाई - Marathi News | property tax of 49 lakhs was paid as soon as it was shown municipal action on four properties in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिसका दाखवताच भरला ४९ लाखांचा मालमत्ता कर; चार मालमत्तांवर महापालिकेची कारवाई

सातत्याने आवाहन करत आणि पाठपुरावा करूनही मालमत्ता करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार मालमत्ताधारकांवर पालिकेने कारवाई केली. ...

मुंबईमध्ये १८८ इमारती अतिधोकादायक; स्थलांतरित होण्यासाठी रहिवाशांना नोटिसा - Marathi News | about 188 buildings in mumbai as declared dangerous notices to residents to evacuate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमध्ये १८८ इमारती अतिधोकादायक; स्थलांतरित होण्यासाठी रहिवाशांना नोटिसा

मुंबई महापालिकेच्या विविध विभागांतर्गत असलेल्या निवासी इमारतींपैकी एकूण १८८ इमारती अतिधोकादायक आणि मोडकळीस आल्याचे आढळून आले आहे. ...

हिसका दाखवताच भरला ४९ लाखांचा मालमत्ता कर - Marathi News | Property tax of 49 lakhs was paid as soon as the action taken | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिसका दाखवताच भरला ४९ लाखांचा मालमत्ता कर

- चार मालमत्तांवर महापालिकेची कारवाई ...

‘गोखले’चा दुसरा गर्डर ३० सप्टेंबरपर्यंत बसवणार; पावसाळ्यात नागरिकांची वाहतूककोंडीतून सुटका - Marathi News | the second girder of andheri gokhale bridge will be installed by september 30 relief of citizens from traffic jams during rainy season | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘गोखले’चा दुसरा गर्डर ३० सप्टेंबरपर्यंत बसवणार; पावसाळ्यात नागरिकांची वाहतूककोंडीतून सुटका

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या दुसऱ्या गर्डरचे सुटे भाग मुंबईत येण्यास उशीर झाला आहे. ...

‘गोरेगाव-मुलुंड’चे काम वेळेत करा, महापालिका आयुक्तांच्या सूचना - Marathi News | work of goregaon mulund in time municipal commissioner's instructions to workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘गोरेगाव-मुलुंड’चे काम वेळेत करा, महापालिका आयुक्तांच्या सूचना

गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पात सुरू असलेल्या पेवमेंट क्वालिटी काँक्रीटच्या कामादरम्यान स्लम्प कोन चाचणी करण्यात आली. ...

आता भाभा रुग्णालयात अतिरिक्त सुरक्षारक्षक; रुग्णालय प्रशासन अलर्ट  - Marathi News | now additional security guard at bhabha hospital kurla hospital administration alert | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता भाभा रुग्णालयात अतिरिक्त सुरक्षारक्षक; रुग्णालय प्रशासन अलर्ट 

महापालिकेच्या कुर्ला येथील भाभा रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाइकाने किरकोळ कारणावरून बुधवारी रात्री परिचारिकेला मारहाण केली होती. ...

सहा गॅरेज अखेर ‘सील’, मालमत्ता कर थकविल्याने महापालिकेची कारवाई - Marathi News | bmc are in action mode six garages finally sealed due to default of property tax | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहा गॅरेज अखेर ‘सील’, मालमत्ता कर थकविल्याने महापालिकेची कारवाई

वारंवार पाठपुरावा करूनही मालमत्ता कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर मुंबई महापालिकेने आता बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. ...