लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ कडून वांद्रे दिशेने जाणाऱ्या वाहनांचा प्रवास जलद व्हावा, यासाठी विलेपार्ले येथे उभारलेल्या उड्डाणपुलाला अवघ्या चारच महिन्यांत खड्डे पडल्याचे समोर आले आहे ...
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर निश्चित केलेल्या आकारापेक्षा अधिक आकारमानाचे होर्डिंग्ज काढून टाकण्याची सूचना पालिकेने दोन्ही रेल्वे प्रशासनांना केली होती. ...
Mumbai: बंद असलेली बाभई स्मशान भूमीची एक तरी चिता सुरू करा या मागणीसाठी बोरिवली येथील सामाजिक कार्यकर्त्या मीरा कामत आणि अँड. कपिल सोनी, सारिका सावंत, विनोद पंदेरे, गणेश कोरुडे, यदुनाथ प्रजापती, भावी ठकार, नितीन डिसिल्वा आदी कार्यकर्त्यांनी आज सकाळ ...
महाकाय आकाराच्या होर्डिंगमुळे मुंबईत पुन्हा घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ते वेळीच काढून टाका, अशा सूचना पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने रेल्वेला दिल्या आहेत. ...