लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मरीन ड्राइव्हची स्कायलाइन बदलायची आहे का? मुंबई उच्च न्यायालयाचा प्रशासनाला संतप्त सवाल - Marathi News | Want to change the skyline of Marine Drive? The Mumbai High Court asked the administration indignantly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मरीन ड्राइव्हची स्कायलाइन बदलायची आहे का? मुंबई उच्च न्यायालयाचा प्रशासनाला संतप्त सवाल

पालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांना स्थगिती ...

बेकायदा फेरीवाल्यांना हटविण्यात मुंबई पालिका अपयशी: उच्च न्यायालयाने व्यक्त केला उद्वेग - Marathi News | High Court expresses disappointment as Mumbai BMC failed to remove illegal hawkers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा फेरीवाल्यांना हटविण्यात मुंबई पालिका अपयशी: उच्च न्यायालयाने व्यक्त केला उद्वेग

‘समस्येवर आम्हालाच व्यावहारिक तोडगा काढावा लागेल’ ...

सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल - Marathi News | How does a well-planned city allow illegal constructions to flourish asks Mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल

बेकायदा बांधकामावरून नवी मुंबई पालिका, सिडको आणि एमआयडीसीची केली कानउघाडणी ...

पालिकेच्या अभ्यासिकेत पाणीबाणी; विद्यार्थ्यांची तारांबळ; पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष - Marathi News | Water scarcity in the municipality study room The students facing issues but municipal officials-employees neglected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या अभ्यासिकेत पाणीबाणी; विद्यार्थ्यांची तारांबळ; पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालिका अधिकारी कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी करत आहेत. ...

कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात? नवीन चतुर्थश्रेणी भरतीत स्थान नाही - Marathi News | Fourth grade workers on contractual basis in BMC hospitals will not be accommodated in the new recruitment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात? नवीन चतुर्थश्रेणी भरतीत स्थान नाही

कंत्राटी कामगारांना भरती प्रक्रियेत सामावून घ्यावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने पुढाकार घेतला आहे ...

विक्रोळीत भाजी विक्रेत्यांकडून माजी महापौरांना धक्काबुक्की; दत्ता दळवींचे वॉर्ड ऑफिसवर आरोप - Marathi News | Former Mayor of Mumbai Dutta Dalvi was punched and abused in vikhroli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रोळीत भाजी विक्रेत्यांकडून माजी महापौरांना धक्काबुक्की; दत्ता दळवींचे वॉर्ड ऑफिसवर आरोप

विक्रोळीत माजी महापौर दत्ता दळवी यांना फेरीवाल्यांकडून धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचे समोर आले आहे. ...

देवनार डम्पिंगवरील पुनर्वसनाचा मुद्दा वादात; मानखुर्द मतदारसंघात उमेदवारांना डोकेदुखी  - Marathi News | Debate over rehabilitation on Deonar dumping; Headache for candidates in Mankhurd Constituency  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवनार डम्पिंगवरील पुनर्वसनाचा मुद्दा वादात; मानखुर्द मतदारसंघात उमेदवारांना डोकेदुखी 

देवनार विभागाचा काही भाग अणुशक्ती नगर मतदारसंघात, तर डम्पिंगचा भाग मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रात येतो. त्यामुळे मानखुर्द-शिवाजीनगर भागातून उभ्या राहणाऱ्या  महायुतीच्या उमेदवारासाठी पुनर्वसनाचा मुद्दा डोकेदुखी ठरू शकतो. ...

महामार्गांवरील पुलांच्या डागडुजीचा खर्च वाढता वाढे; महापालिकेच्या माथी २१ कोटींचा भार  - Marathi News | The cost of repairing bridges on highways is increasing; 21 crore burden on the Municipal Corporation  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामार्गांवरील पुलांच्या डागडुजीचा खर्च वाढता वाढे; महापालिकेच्या माथी २१ कोटींचा भार 

...यापैकी पूर्व द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या डागडुजीसाठी पालिकेला २१ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. ...