मुंबईतील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांत कोणताही नवीन जीबीएस रुग्णांची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याच्या साथरोग कक्षाला कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...
Mumbai Municipal Corporation : महापालिकेच्या अर्थसंकल्पात यंदा मोठ्या प्रकल्पांची घोषणा न करता आर्थिक स्थैर्यासाठी प्रशासन सावध आणि धोरणात्मक भूमिका घेणार असल्याचे समजते. मोठ्या प्रकल्पांसाठी आर्थिक नियोजन हा या अर्थसंकल्पाचा मूळ उद्देश असणार आहे. ...
Mumbai News: मुंबईकरांना सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरविणे ही पालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार ‘बेस्ट’चा अर्थसंकल्प हा पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणे अत्यावश्यक आहे. ...