लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी तब्बल ३०० कोटींची कामे, आतातरी शुद्ध पाणी मिळणार का? - Marathi News | Works worth Rs 300 crore for Mumbais water supply will we get clean water now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी तब्बल ३०० कोटींची कामे, आतातरी शुद्ध पाणी मिळणार का?

मुंबईच्या अनेक भागात पाणीगळती, कमी दाबाने पाणीपुरवठा आदि समस्यांशी सामना करावा लागत आहे. ...

BMC Budget 2025: वाहतूक, स्वच्छतेवर भर? भविष्यासाठी नियोजन, प्रकल्पांची पूर्तता करणार - Marathi News | BMC Budget: Focus on transport, cleanliness? Planning for the future, will complete projects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC Budget 2025: वाहतूक, स्वच्छतेवर भर? भविष्यासाठी नियोजन, प्रकल्पांची पूर्तता करणार

BMC Budget 2025: शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी संपूर्ण मुंबईत ७०० मार्शल नियुक्त करण्यात आले आहेत. दंड वसुलीसाठी त्यांना ॲपची सुविधा देण्यात आली आहे.  ...

मुंबईत नाल्यांतील गाळ काढण्यासाठी तब्बल ३९५ कोटींची निविदा! - Marathi News | A tender of Rs 395 crores for removing silt from drains in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत नाल्यांतील गाळ काढण्यासाठी तब्बल ३९५ कोटींची निविदा!

मुंबई महापालिकेने शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांतील नाल्यांतील गाळ काढण्यासाठी जवळपास ३९५ कोटी ...

Mumbai Water Cut: मुंबईत ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार! 'या' भागात मोठा परिणाम होणार... - Marathi News | Water supply to be affected for 30 hours in parts of Mumbai on Feb 5 and 6 says BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार! 'या' भागात मोठा परिणाम होणार...

Water Cut in Mumbai: मुंबईतील काही भागात तब्बल ३० तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे मुंबईकारांना पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. ...

‘घोटाळे करण्यासाठी निवडणूक घेत नाहीत’; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | Elections are not held to commit scams says shiv sena aditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘घोटाळे करण्यासाठी निवडणूक घेत नाहीत’; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबईतील सर्व जमिनी बिल्डरला देण्याचे काम भाजप सरकार करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. ...

त्या बेवारस वाहनांचा होणार लीलाव - Marathi News | those abandoned vehicles will be auctioned off | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्या बेवारस वाहनांचा होणार लीलाव

पालिकेकडून भंगार आणि बेवारस वाहनांवर कारवाई ...

कांदिवली स्थानकाबाहेरची खाऊ गल्ली जमीनदोस्त - Marathi News | food street outside kandivali station is razed to the demolished | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवली स्थानकाबाहेरची खाऊ गल्ली जमीनदोस्त

१९९९ ला नोटिसा पाठवल्यानंतर अखेर २०२५ मध्ये कारवाई  ...

जीबीएसचा धोका: महापालिका अलर्ट; व्हेंटिलेटरसह १५० आयसीयू बेड्सची व्यवस्था - Marathi News | Risk of GBS disease bmc on Alert mode Provision of 150 ICU beds with ventilators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीबीएसचा धोका: महापालिका अलर्ट; व्हेंटिलेटरसह १५० आयसीयू बेड्सची व्यवस्था

मुंबईतील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांत कोणताही नवीन जीबीएस रुग्णांची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याच्या साथरोग कक्षाला कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...