मुंबई महानगरपालिका FOLLOW Mumbai municipal corporation, Latest Marathi News
शिवसेनेतील ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. प्रतिष्ठेचे हे पद पदरात पाडून घेण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे अशी शिवसैनिकांची इच्छा होती ...
‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ या योजनेची मुदत संपताच महापालिका अधिकारी पुन्हा सुस्तावले आहेत. ...
युतीतील सत्तासंघर्ष : संख्याबळाच्या जोरावर महापौरपदाची संधी अधिक ...
वाहतूककोंडीला कारण ठरणारी शंभर वर्ष जुनी चाळ जमीनदोस्त होणार ...
पालिका कारभारावर टीका ...
खड्ड्यांसाठी आयुक्तांपासून कनिष्ठ अभियंता-कर्मचाºयांपर्यंत सर्व अधिकारी जबाबदार असताना खड्डे पडतातच कसे? असा सवाल स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला. ...
मालाड पश्चिमच्या चिंचोली बंदर परिसरात नानाभाई भुलेश्वर रोडवर असलेल्या पोलीस चौकीसमोर एक भलामोठा खड्डा पडला होता. ...