विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासन देईल तेवढ्याच रकमेवर कर्मचाऱ्यांना समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच राज्य सरकारच्या मध्यस्थीने आणखी काही वाढ मिळविता येईल का, यासाठी कामगार संघटना प्रयत्नशील आहेत. ...
‘मनीष मार्केटच्या बाजूचा तो भूखंड कुणाच्या घशात’ या मथळ्याखाली १३ ऑक्टोबरच्या ‘लोकमत’च्या अंकात वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावर प्रशासनातर्फे स्पष्टीकरण देण्यात आले. ...
सन २०१८ पासून रखडलेल्या जाहिरात धोरणाचा मसुदा पालिकेच्या संकेतस्थळार जाहीर करण्यात आला. लोकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यासाठी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, प्रदूषणावर काम करणारे कार्यकर्ते तसेच रेल्वे, बीपीटी यांनी आपली मते नोंदवली ...
Mumbai News: मुंबई महानगर पालिकेच्या के उत्तर नवीन वॉर्ड ऑफिसचे उद्घाटन व आरेतील अंतर्गत रत्याच्या दुरुस्ती कामाच्या भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवार दि, ११ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. ...
धारावीतील घोटाळा समोर येऊ नये यासाठी मुंबई महापालिका निवडणुका २ वर्ष घेतल्या नाहीत. मुंबई महापालिका आयुक्तांनी या पत्राला उत्तर देण्याची मी वाट पाहतोय असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं. ...