लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

नगरसेवकांनी प्रभाग सभा घेतल्या तर लोकांचे मूलभूत प्रश्न सुटतील - Marathi News | If councilors hold ward meetings, the basic questions of the people will be solved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नगरसेवकांनी प्रभाग सभा घेतल्या तर लोकांचे मूलभूत प्रश्न सुटतील

नगरसेवकांनी पुढाकार घेत प्रभाग सभा घेतल्या, तर लोकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यास गती मिळेल. ...

महापालिकेच्या शाळांत आता लवकरच ‘सीबीएसई पॅटर्न’ - Marathi News | CBSE pattern in Mumbai municipal schools soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या शाळांत आता लवकरच ‘सीबीएसई पॅटर्न’

पालिका शाळांची ओळख केवळ राज्य शिक्षण मंडळाचे शिक्षण देणा-या शाळा म्हणून न राहता केंद्रीय मंडळांच्या शाळांचाही त्यात अंतर्भाव असणार आहे. ...

शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपाची चाल; एकेकाळचा मित्रपक्ष आता नव्या भूमिकेत दिसणार - Marathi News | to counter shiv sena bjp claims opposition leader position in mumbai municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपाची चाल; एकेकाळचा मित्रपक्ष आता नव्या भूमिकेत दिसणार

मुंबई महापालिकेत आता विधानसभेसारखेचं चित्र दिसणार ...

प्रजासत्ताक दिनापासून मुंबई होणार कचराकुंडीमुक्त; राज्यातही राबविणार स्वच्छतेची मोहीम - Marathi News | Mumbai will be rubbish free from Republic Day; Cleanliness campaign to be implemented in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रजासत्ताक दिनापासून मुंबई होणार कचराकुंडीमुक्त; राज्यातही राबविणार स्वच्छतेची मोहीम

केवळ मुंबईच नव्हेतर, महाराष्ट्र, देश आणि जगाला हा उपक्रम आदर्श ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कचरा कुंडीबाहेर दिसलाच नाही पाहिजे ...

निम्म्यापेक्षा अधिक कर्मचारी विम्यापासून दूर; पालिकेच्या विम्याला अल्प प्रतिसाद - Marathi News | More than half of employees away from insurance; Short response to municipal insurance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निम्म्यापेक्षा अधिक कर्मचारी विम्यापासून दूर; पालिकेच्या विम्याला अल्प प्रतिसाद

३५४ रुपयांत १० लाखांचे विमा कवच ...

स्वच्छता सर्वेक्षणाच्या मतदानामध्ये मुंबईकर मागे; 31 जानेवारीपर्यंत मतदान करण्याचं आवाहन  - Marathi News | Mumbai polls behind poll poll; Call for voting by January 31 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वच्छता सर्वेक्षणाच्या मतदानामध्ये मुंबईकर मागे; 31 जानेवारीपर्यंत मतदान करण्याचं आवाहन 

केंद्र सरकारमार्फत दरवर्षी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सर्व शहरांचे सर्वेक्षण केले जाते. गेल्या वर्षी महापालिकेचे रँकिंग घसरून ४९ क्रमांक आला होता. ...

महापालिका शाळेतील व्हर्चुअल क्लासरूमही आल्या अडचणीत - Marathi News | Virtual classrooms in the municipal school are also having problems | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका शाळेतील व्हर्चुअल क्लासरूमही आल्या अडचणीत

जुन्या ठेकेदाराला मुदतवाढ नाही : विरोधी पक्षाचा आक्षेप; नवीन शोधमोहीम सुरू ...

स्मारकांची उंची वाढवण्यासाठी सरकारकडे पैसे, पण रुग्णालयांना द्यायला पैसे नाहीत? 'वाडिया'वरून हायकोर्टाचे ताशेरे  - Marathi News | Government has money to raise height of monuments, but no money to pay for hospitals?- High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्मारकांची उंची वाढवण्यासाठी सरकारकडे पैसे, पण रुग्णालयांना द्यायला पैसे नाहीत? 'वाडिया'वरून हायकोर्टाचे ताशेरे 

वाडिया रुग्णालय प्रकरणावरून आज मुंबई हायकोर्टाने  सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. ...