लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

Mumbai Rain Update: गेल्या १२ तासात मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद; सखल भागात साचलं पाणी  - Marathi News | Mumbai Rain Update: Mumbai receives maximum rainfall in last 12 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Update: गेल्या १२ तासात मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद; सखल भागात साचलं पाणी 

सकाळी ८ ते सायंकाळी ८ या कालावधीत शहर भागात २१५.८ मिमी, पूर्व उपनगरात १०१.९ मिमी; तर पश्चिम उपनगरात ७६.०३ मिमी पाऊस, मरीन लाइन्स परिसरात सायंकाळी ४:१५च्या सुमारास वाऱ्यांनी गाठला तब्बल १०१.४ किलोमीटर प्रतितास वेग ...

सांताक्रूझ-वाकोला नाल्यात घर कोसळले; दीड वर्षीय चिमुकलीसह दोन जणांचा मृत्यू - Marathi News | House collapses in Santa Cruz-Wacola canal; One and a half year old girl dies, two girls missing along with a woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांताक्रूझ-वाकोला नाल्यात घर कोसळले; दीड वर्षीय चिमुकलीसह दोन जणांचा मृत्यू

सांताक्रूझ वाकोला येथील धोबीघाटमधील ६९४ आणि ६९५ या घराचे बांधकाम लगतच्या नाल्यात कोसळले. ...

मुंबई, ठाणे आणि रायगडला अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | Extreme levels of rainfall over Mumbai, Thane and Raigad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाणे आणि रायगडला अतिवृष्टीचा इशारा

मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी दुपारी बारावाजेपर्यंत कोसळलेल्या पावसाने अडीचशे मिलीमीटरचा टप्पा गाठला. ...

अतिवृष्टीचा कहर; पुन्हा तुंबापुरी - Marathi News | Havoc of excess rain; Tumbapuri again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिवृष्टीचा कहर; पुन्हा तुंबापुरी

कुलाबा २५२.२ मिमी; सांताक्रूझ २६८.६ मिमी ...

पावसामुळे मुंबईतील शासकीय कार्यालयांना सुट्टी; महापौर, आयुक्तांकडून परिस्थितीची पाहणी - Marathi News | Government offices in Mumbai closed due to rains; Inspection of the situation by the Mayor, Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसामुळे मुंबईतील शासकीय कार्यालयांना सुट्टी; महापौर, आयुक्तांकडून परिस्थितीची पाहणी

मुसळधार पावसामुळे  मुंबई आणि उपनगरांमधील सर्व शासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, याबाबत मदत व पुनर्वसन विभागाने माहिती दिली आहे. ...

Photos: पुनश्च तुंबापुरी... धुव्वाधार पावसामुळे रस्ते, गाड्या पाण्यात; तळं साचलं घरात - Marathi News | Photos: Water enters houses in Kandivali area following incessant rainfall in Mumbai | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Photos: पुनश्च तुंबापुरी... धुव्वाधार पावसामुळे रस्ते, गाड्या पाण्यात; तळं साचलं घरात

अत्यावश्यक सेवेतील लोकललाही पावसाचा फटका; जाणून घ्या पश्चिम,मध्य अन् हार्बर रेल्वेची स्थिती - Marathi News | Impact of torrential rains on local services in essential services; West, in, Learn the status of the Harbor Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अत्यावश्यक सेवेतील लोकललाही पावसाचा फटका; जाणून घ्या पश्चिम,मध्य अन् हार्बर रेल्वेची स्थिती

मुसळदार पावसाचा फटका अत्यावश्यक सेवेतील लोकलसेवेला देखील बसला आहे. ...

बेस्टमध्ये १ हजार ४९० जणांना कोरोना - Marathi News | Corona to 1,490 people in BEST | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टमध्ये १ हजार ४९० जणांना कोरोना

बेस्ट लपवते मृत्यूचा आकडा ...