यंदा मुंबईतही पाऊस नेहमीपेक्षा लवकर येण्याची अपेक्षा आहे. मात्र, ३१ मे रोजीची डेडलाइन असलेली नालेसफाई अजून गाळातच रुतली आहे. मिठी नदीतही बहुतांश ठिकाणी जलपर्णी पाण्यावरच तरंगताना दिसत आहे. पश्चिम उपनगरांतील नालेसफाईसुद्धा समाधानकारक नाही. रसराज नाला, ...