लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

अग्निशमन दलातही वेगाने वाहू लागले खासगीकरणाचे वारे ? - Marathi News | steps of privatization in mumbai fire brigade amp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्निशमन दलातही वेगाने वाहू लागले खासगीकरणाचे वारे ?

पालिका प्रशासन; कंत्राटी पद्धतीने ५४ वाहन चालकांची भरती प्रस्तावित ...

लोकसंख्या वाढल्यामुळे तीन विभागांचे विभाजन; प्रशासनाचा निर्णय - Marathi News | Divide into three sections due to population growth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसंख्या वाढल्यामुळे तीन विभागांचे विभाजन; प्रशासनाचा निर्णय

दोन नवे प्रभाग येणार अस्तित्त्वात ...

रस्त्यावर थुंकाल तर खबरदार, पालिका आक्रमक : - Marathi News | Beware if you spit on the road, the municipality is aggressive: | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यावर थुंकाल तर खबरदार, पालिका आक्रमक :

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून २०० रुपये दंड वसूल करण्यात येतो. मास्क न लावण्याबरोबच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासही मनाई आहे. ...

महापालिकेला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यास राजकीय पक्षांचा विरोध - Marathi News | Opposition of political parties to give the status of planning authority to the Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यास राजकीय पक्षांचा विरोध

BMC News : स्थायी समिती व महापालिका ही सक्षम प्राधिकरणे असताना त्यांना डावलून कायद्यामध्ये सुधारणा करीत नवीन प्राधिकरण स्थापन करणे म्हणजे लोकशाहीच्या गळ्याला नख लावण्यासारखे आहे. ...

प्रस्तावित पी/पूर्व वॉर्डकरिता महापालिकेच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद; भातखळकरांनी मानले आभार - Marathi News | Provision of funds in the municipal budget for the proposed P / East ward | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रस्तावित पी/पूर्व वॉर्डकरिता महापालिकेच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद; भातखळकरांनी मानले आभार

पी उत्तर वार्डचे विभाजन करून मालाड पूर्व साठी वेगळा प्रशासकीय वॉर्ड उभारावा या मागणीसाठी मागील अनेक वर्षांपासून आमदार भातखळकर विधानसभेत आवाज उठवीत होते ...

मुंबई महापालिकेच्या शाळा आता 'पब्लिक स्कूल' नावाने ओळखले जाणार | BMC School | BMC Budget 2021-22 - Marathi News | Mumbai Municipal Corporation schools will now be known as 'Public Schools' BMC School | BMC Budget 2021-22 | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेच्या शाळा आता 'पब्लिक स्कूल' नावाने ओळखले जाणार | BMC School | BMC Budget 2021-22

...

मनसेला आता भाजपाचाही पाठिंबा; शिवसेनेवर निशाणा साधत गुन्हा दाखल करण्याची केली मागणी - Marathi News | BJP MLA Ashish Shelar has also criticized Shiv Sena after the allegations made by MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेला आता भाजपाचाही पाठिंबा; शिवसेनेवर निशाणा साधत गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

मनसेने केलेल्या आरोपानंतर भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनाही शिवसेनेवर टीका केली आहे. ...

मनसे संघटना आहे की पक्ष तेच कळत नाही, ती केवळ टाइमपास टोळी; आदित्य ठाकरेंकडून खिल्ली - Marathi News | MNS is a timepass gang says aditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे संघटना आहे की पक्ष तेच कळत नाही, ती केवळ टाइमपास टोळी; आदित्य ठाकरेंकडून खिल्ली

राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) खिल्ली उडवली आहे. ...